• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रशियाचा पुन्हा अमेरिकेला दणका, भारताला दिली बंपर ऑफर, डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट

January 26, 2026 by admin Leave a Comment

रशिया आणि युक्रेन यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लावलेले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रशियाचा माल खरेदी करण्यास कोणताही देश तयार नाही. अमेरिकेने रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादला आहे. त्यामुळे भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केली आहे. मात्र आता रशियाने भारताला बंपर ऑफर दिली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियाने […]

Filed Under: india

WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत अखेर इतिहास घडला, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने ठोकलं पहिलं शतक

January 26, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 199 धावा केल्या. तसेच विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. यात नॅट स्कायव्हर ब्रंट मोलाचा वाटा राहीला. (Photo: BCCI/WPL) वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं हे चौथं पर्व आहे. आतापर्यंत […]

Filed Under: india

संजू सॅमसन फेल तरी प्लेइंग 11 मध्ये मिळणार स्थान, माजी कर्णधार पाठिंबा देत म्हणाला…

January 26, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया टी20 क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका एकतर्फी जिंकली. सुरुवातीच्या तीन सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घातली. त्यामुळे भारताची टी20 वर्ल्डकपसाठी चांगली तयारी झाल्याचं दिसून येत आहे. असं असताना विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसनचा फॉर्म मात्र चिंतेचा विषय आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात संजू सॅमसन काही […]

Filed Under: cricket

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी आणखी एका संघाची घोषणा, पहिलाच सामना स्कॉटलँडविरुद्ध

January 26, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि श्रीलंका या देशांकडे संयुक्तरित्या टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद आहे. या स्पर्धेचं संपूर्ण नियोजन झालं असून स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी असून जवळपास निम्म्याहून अधिक संघ जाहीर झाले आहेत. असं असताना यात आणखी एका संघाची भर पडली. वेस्ट इंडिजने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेस्ट […]

Filed Under: Latest News

Satish Shah : हा अवॉर्ड तेव्हा का नाही दिला? सतीश शाह यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार; ऑनस्क्रीन मुलाचा संताप

January 26, 2026 by admin Leave a Comment

26 जानेवारी, देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील अनेक नामवंत व्यक्तींना पद्म पुरस्कार घोषित झाले. भारतीय सिनेमा आणि टीव्ही जगातील दिग्गज अभिनेते सतीश शाह (Satish Sha) आता या जगात नाही, मात्र त्यांच्या कामाच्या रुपाने ते आजही या जगात आहेत. अनके चित्रपट, मालिकांमधून आपल्या अभिनयाचं नाण […]

Filed Under: entertainment

घरबसल्या पतंजलीचे प्रोडक्ट घरी असे आणा, कॅशबॅकसह इतर ऑफरचा लाभ उठवा..

January 26, 2026 by admin Leave a Comment

पतंजली आयुर्वेदाने त्यांच्या ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंगची सुविधा दिली आहे. आता साबण, टुथपेस्ट,पीठ, तूपापासून आयुर्वेदिक औषधांपर्यंत सर्व प्रोडक्ट घरबसल्या मागवता येऊ शकते. कंपनीची अधिकृत वेबसाईटद्वारा ऑर्डर केल्यानंतर ग्राहकांना मोठा डिस्काऊंट देखील दिला जात आहे. ही सुविधा खासकरुन त्या लोकांसाठी फायदेशीर आहे, जे स्टोअरपर्यंत जाऊ शकत नाही, त्यांना आता बसल्या पतंजलीची आयुर्वेदिक उत्पादने ऑनलाईन विकत घेता येणार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 156
  • Page 157
  • Page 158
  • Page 159
  • Page 160
  • Interim pages omitted …
  • Page 335
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • प्रKritika 2026 : पाटण्यात उत्तर बिहारचा पूर आणि मानवी संघर्ष उलगडणार, विचार करायला लावणाऱ्या अनोख्या फोटोंचे प्रदर्शन!
  • महेंद्रसिंह धोनी सामन्यादरम्यान समालोचन का करत नाही? स्वत:च सांगितलं कारण…
  • IND vs SA : सूर्यासेनाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी धुव्वा
  • बेलाच्या पानांचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
  • 50 लाखाच्या गृहकर्जामध्ये 20 लाख वाचवा, ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in