'कारभारी लयभारी' या मालिकेतील अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता निखिल चव्हाण यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. नुकताच त्यांचा साखरपुडाही थाटामाटात पार पडला. अनुष्का आणि निखिलने इन्स्टाग्रामवर या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र त्यातील एका फोटोवरून नेटकऱ्यांनी टीका केली आहे. या फोटोमध्ये अनुष्का आणि निखिल हे एका नव्याकोऱ्या आणि अत्यंत महागड्या कारच्या बाजूला उभे असल्याचं […]
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षाला आणखी धक्के बसू नयेत आणि संघटना मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संबंधित मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ईशान्य मुंबईनंतर आता ते परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव हे देखील ठाकरे गटातून बाहेर […]
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप… वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने दणका दिला. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. १ मे २०२६ रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. प्राथमिक तपासात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला […]
14 वर्षांनंतर सीक्वेल; पुन्हा लव्ह ट्रँगल हिट, 5 दिवसांत गाठला कमाईचा जादुई आकडा
जवळपास 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये सैफ अली खान, दीपिका पादुकोण आणि डाएना पेंटी यांचा 'कॉकटेल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लव्ह ट्रँगलची कथा सांगणारा हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. यातील गाणी आजही तुफान हिट आहेत. आता 14 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला आहे. शाहिद कपूर, क्रिती सनॉन आणि रश्मिका मंदाना […]
NCERT च्या पुस्तकावरून ‘आणीबाणी’; इयत्ता 9 वीच्या पुस्तकात Emergency वर धडा, देशभरात वादाची शाळा
NCERT New Book Emergency Chapter: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) इयत्ता 9 वीच्या पुस्तकात आणीबाणीचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. सामाजिक शास्त्र पुस्तकात ‘Understanding Society: India and Beyond-Part 1’ अशा आशयाचा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. इयत्ता 9 वीतील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच 1975 मध्ये लावण्यात आलेल्या आणीबाणीविषयीची माहिती देण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा […]
Mumbai Local shocker : लोकलमध्ये मयंकवर का केले वार ? पोलिसांनी दट्ट्या दाखवताच आरोपी रोशनचा थरकाप उडवणारा खुलासा
मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री धावत्या लोकलमध्ये झालेल्या वादानंतर मयंक लोहार या तरूणाची हत्या झाली. आरोपी रोशन सुवर्णा याने वादानंतर धारदार चाकूने मयंकवर वार केले, तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या हत्याकांडानंतर अवघ्या 24 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडून आरोपी रोशन याला अटक केली. काल संध्याकाळी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या […]