• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विठाबाईंच्या बायोपिकच्या नावावरून वाद; राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या मागणीला कुटुंबीयांचा जाहीर पाठिंबा

June 26, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राच्या लोककलेचा अभिमान असलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला ‘ईठा’ हे नाव देण्यात आले असून, या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने आक्षेप घेतला आहे. लोककलेचा आणि विठाबाई यांच्या कार्याचा योग्य सन्मान राखण्यासाठी चित्रपटाचे नाव “विठाबाई” किंवा “विठा” असे ठेवावे, अशी मागणी करण्यात आली […]

Filed Under: entertainment

मांडवी एक्सप्रेसमध्ये एसी बंद, उकाड्याने प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वे आता रिफंड देणार का ? प्रवाशांचा संतप्त सवाल

June 26, 2026 by admin Leave a Comment

कोकणात धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेसच्या थर्ड इकॉनॉमी क्लासच्या डब्याचे एसी बंद पडल्याने प्रवाशांची अक्षरश: घुसमट झाल्याचा प्रकार घडला आहे.या प्रकारामुळे प्रवाशांचा प्रचंड मन:स्तापाला जावे लागले आहे. मांडवी एक्सप्रेस ही सकाळी ७.०५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटते आणि मडगावपर्यंत धावते. या गाडीच्या 3 E डब्यातील वातानुकूलित यंत्रणा ठप्प झाल्याने प्रवासी अक्षरश: गुदमरले आहेत. थर्ड इकॉनॉमी क्लासच्या […]

Filed Under: india

IRE vs IND Toss : टीम इंडियाची आयर्लंड विरुद्ध फिल्डिंग, वैभवला संधी देण्याबाबत कॅप्टन श्रेयस काय म्हणाला?

June 26, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज यजमान संघाला किती […]

Filed Under: Latest News

हा तर जातीचा वाद… घ्या तुमच्या दैवताची शपथ अन् सांगा… अभिमन्यू पवारांच्या वागण्यावर मेधा कुलकर्णी भडकल्या

June 26, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज युपीएससी, एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. सारथीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला, त्यानंतर मेधा कुलकर्णी रागातच कार्यक्रमस्थळावरून […]

Filed Under: india

रोमँन्टिक गाण्यावर डान्स, चित्रपटालाही लाजवेल असं केतन-सियाचं प्रीवेडिंग, Video आला समोर

June 26, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून लोहगड हत्याकांडाची संपूर्ण देशात चर्चा आहे. याबाबत दररोज नवे खुलासे होत आहेत. केतन अग्रवाल या तरूणाची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, त्यामुळे तिने 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरील सुमारे 400 फूट खोल दरीत केतनला ढकलून त्याची […]

Filed Under: Latest News

Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा…

June 26, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरेंच्या पक्षातील (UBT) सहा खासदारांच्या बंडानंतर त्याच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे सध्या ठाकरेंच्या सभेला राजकीय दृष्टाय महत्त्वाचं मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून शिवसैनिकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. या सभेनंतर ठाकरे सेनेची धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणी होणार असल्याचा दावा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1528
  • Page 1529
  • Page 1530
  • Page 1531
  • Page 1532
  • Interim pages omitted …
  • Page 2116
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईत डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, तानाजी सावंतांच्या OSD चा होता दबाव? स्टेशनवरच…
  • 1 कोटीचे दान आणि 5 देशांच्या हिमालयीन बोर्डाचा प्रस्ताव, नेपाळ संकटानंतर सद्गुरुंचे मोठे पाऊल
  • पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
  • नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
  • Nikki Tamboli : अजून खूप काही बाहेर येणार ! अरबाजचं नाव घेताच निक्कीने एका वाक्यात संपवला विषय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in