• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अयोध्येच्या राम मंदिरासाठी तुम्ही चांदीची विट दिली याला काय पुरावा आहे? नितेश राणेंचा ठाकरेंच्या सेनेला सवाल

June 26, 2026 by admin Leave a Comment

संपूर्ण देशात सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या दानाच्या चोरीचे प्रकरण चर्चेत आहे. मंदिरासाठी देणगी म्हणून मिळालेल्या चांदीच्या विटा, हार आणि चरण पादुका गायब झाल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं होतं. दानपेटीतील चोरीची रक्कम वाढू शकते 1 कोटी आणि एक किलोची चांदीची विट आम्ही दिली. त्यांनी अजूनही […]

Filed Under: india

केतन अग्रवाल मर्डर प्रकरण, सियाच्या भावावर पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती, 8 तासांपासून चौकशी

June 26, 2026 by admin Leave a Comment

18 जून रोजी पुण्यातील लोहगडावरून पडून केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला फोटो काढण्याच्या नादात त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र त्यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली, केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. […]

Filed Under: Latest News

आम्ही तिघे भेटलो हीच… उद्धव ठाकरे-संजय राऊत यांच्यासोबत प्रवास करताना CM फडणवीसांचे मोठे विधान

June 26, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे आणि इतर काही नेते आज एकत्र मुंबई ते नागपूर असा प्रवास करत आहेत. खासकरून फडणवीस, राऊत आणि ठाकरे हे एकाच विमानातून प्रवास करत असल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. अशातच आता […]

Filed Under: india

IRE vs IND : लॉर्कन टकर-गॅरेथ डेलानीची फटकेबाजी, टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

June 26, 2026 by admin Leave a Comment

यजमान आयर्लंडने टीम इंडिया विरुद्ध पहिल्याच टी 20I सामन्यात धमाका केला आहे. आयर्लंडने बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लबच्या मैदानात सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या आहेत. आयर्लंडसाठी कर्णधार लॉर्कन टकर याने सर्वाधिक धावा केल्या. तर गॅरेथ डेलानी यानेही फटकेबाजी केली. त्यामुळे आयर्लंडला 182 धावांपर्यंत पोहचता आलं. त्यामुळे […]

Filed Under: cricket

चालत्या बाईकवरुन मुल पडले, आई-वडीलांना कळलंच नाही, दारुच्या नशेने…

June 26, 2026 by admin Leave a Comment

चंद्रपूर येथे पती आणि पत्नी मोटर सायकलवरुन जात असताना धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. चिमूर तालुक्यातल्या भिशी बायपास मार्गावरुन हे दाम्पत्य जात असताना त्यांच्या सोबत अडीच वर्षे आणि चार महिन्यांची दोन मुले देखील होती. मात्र, हे दाम्पत्य मद्याच्या नशेत असल्याने त्यांच्या हातून चार महिन्याचे मुल रस्त्यात पडल्याचे त्यांच्या तब्बल ४०० मीटरपर्यंत लक्षात आले नसल्याची […]

Filed Under: Latest News

खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..

June 26, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राभर गाजलेल्या अशोक खरात प्रकरणाने सगळ्यांनाच हादरवलं होतं. त्याचे कांड सुन्न करणार होते. या प्रकरणावर चित्रपट येणार अशी घोषणा करण्यात आली होती. आता याबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचं नाव महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स. या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपाली सैय्यद भोसले या चित्रपटात रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1526
  • Page 1527
  • Page 1528
  • Page 1529
  • Page 1530
  • Interim pages omitted …
  • Page 2117
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आंतराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की..
  • Vastu Shastra : या तीन वस्तू कधीच कोणाला करू नका दान, घरात येईल गरीबी
  • नेपाळमध्ये BAPS कडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य, बाधितांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप
  • व्हायग्रा खाऊन त्याला पुन्हा GF शी करायचे होतं नको ते चाळे.. त्या हत्याकांडाची भयानक कहाणी !
  • भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जागतीक व्यापार क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी, थेट इराणसोबत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in