मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात थेट एका मुख्य मराठी अभिनेत्रीचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली. यादरम्यान पोलिसांनी एका महिला मेकअप आर्टिस्टलाही अटक केली. पोलिसांनी 2 अभिनेत्रींची सुटका केली. पोलिसांच्या या छापेमारीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गिरगावातील एका बड्या हॉटेलवर छापा टाकला. तिथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू […]
पुण्यात भरधाव टेम्पो चालकाने दुभाजक तोडत २० वाहनांना ठोकरले, चालकाला अटक
पुण्यातील हडपसर परीसरात मोठा अपघात झाला. एका भरधाव आयशर टेम्पो चालकाने अनेक वाहनांना त्यांनी धडक दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच हाहाकार माजला. पुणे- सोलापूर मार्गावर भरधाव धावणाऱ्या या टेम्पो चालकाला फातिमानगरातील एका वाहतूक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तरी चालक थांबल्याने त्याने तसेच वाहन दामटवल्याने पुढे त्याने अनेक वाहनांना ठोकरले. चालक मद्यधुंद असल्याचा […]
ENG vs IND : इंडिया-इंग्लंड टी 20i सामन्यांत शतक करणारे 5 फलंदाज, किती भारतीय?
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20i सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम हा अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध 54 बॉलमध्ये 135 रन्स केल्या होत्या. (PHOTO CREDIT : PTI) टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव याने इंग्लंडमध्ये शतक झळकावलं होतं. सूर्याने 2022 साली 55 बॉलमध्ये 117 रन्स केल्या होत्या. (PHOTO […]
उर्फी जावेद मुस्लीम धर्म सोडून बनली हिंदू ब्राह्मण? रिता भारद्वाज केलं नाव, अभिनेत्रीने सांगितलं सत्य
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे, अतरंगी फॅशनमुळे नाही तर ओळख आणि धर्म बदलल्याच्या दाव्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडीओ असा दावा करण्यात आला आहे की उर्फीने तिचा धर्म बदलला आहे. मुस्लीम धर्म सोडून आता ती हिंदू ब्राह्मण झाल्याचा दावा यात करण्यात आला आहे. […]
1 july 2026 Horoscope : चांगला की वाईट? जुलै महिन्याचा पहिला दिवस कसा असेल? जाणून घ्या तुमचे राशिभविष्य!
आता नवा महिना सुरू झाला आहे. जुलै महिन्याचा आजचा पहिलाच दिवस आहे. हा पहिला दिवस काही लोकांसाठी खूपच खास असणार आहे. काही राशीच्या लोकांनी मात्र विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आजचे म्हणजेच 1 जुलै रोजीचे राशिभविष्य काय आहे, ते जाणून गेऊ या.. मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. संपूर्ण कुटुंबाला आनंदात टाकणारी एखादी खास […]
Weather Update : मुंबईकरांसाठी रात्र धोक्याची, मुसळधार पावसाचा इशारा; जुलैच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज आला
मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आजची रात्र मुंबईकरांसाठी धोक्याची असणार आहे. सरकारकडून पुढील 3 तासात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे येण्याची दाट शक्यता […]