' देवाची करणी अन् नारळात पाणी' ही म्हण तु्म्ही ऐकली असेलच. नारळाचे पाणी प्यायल्याने फ्रेश वाटतं आणि ते शरीराला पोषण देणारा एक उत्तम स्रोत मानले जातं. उन्हाळ्याच्या दिवसांत, अनेकजण नारळपाणी, शहाळं पितात. पण या शहाळ्याच्या किंवा नारळाच्या आत हे पाणी नक्की कसं तयार होते, हे फार कमी लोकांना माहीत असतं. (Image Credit Source: Social Media) […]
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या पोस्टची चर्चा; IND vs ENG पहिल्या टी-20 मध्ये पदार्पण मिळणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा आज रंगणाार आहे. आता वैभव सूर्यवंशीला इंंग्लंडविरुद्ध मालिकेत खेळण्यासाठी संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वैभवला आयर्लंडविरुद्ध मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली नाही. आता पदार्पण कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. वैभवच्या पदार्पणाची वाट चाहते पाहत आहे. वैभव […]
Sonakshi Sinha : शत्रुघ्न सिन्हा-जहीर इक्बालसमोरच भडकली सोनाक्षी सिन्हा, संतापून म्हणाली – आता बास…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि तिचा पती जहीर इक्बाल नेहमी चर्चेत असतात. कधी बाहेर पडल्यावर पापाराझी दिसले किंवा इव्हेंटमध्ये ते एकत्र असले की छान हसून पोझ देतात. त्या दोघांचीही जोडी लोकांना खूप आवडते. मात्र नुकतीच सोनाक्षी सिन्हा ही, तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि पती जहीर इक्बाल हे समोर असतानाच भडकलेली दिसली. ती खूप संतापली […]
लोखंडी कढईचे आरोग्यदायी फायदे, संभाव्य दुष्परिणाम, योग्य वापराच्या पद्धती आणि दैनंदिन स्वयंपाकातील महत्त्व
भारतीय स्वयंपाकघरात लोखंडी कढई (Iron Kadhai) ही अनेक दशकांपासून वापरली जाणारी पारंपरिक भांडीपैकी एक आहे. पूर्वीच्या काळी स्टील, नॉन-स्टिक किंवा अॅल्युमिनियम भांडी सहज उपलब्ध नव्हती, त्यामुळे लोखंडी भांडींचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. आजही अनेक घरांमध्ये ही कढई वापरली जाते कारण तिचा टिकाऊपणा, उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता आणि अन्नाला येणारा खास स्वाद यामुळे ती लोकप्रिय […]
गद्दार निघाला गोविंदा…, अभिनेत्याचे अनेक महिलांसोबत अफेअर, तर बायको थाटणार दुसरा संसार?
बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या ‘लॉक अप’ शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये सुनीता हिने गोविंदा याच्या अफेअरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. गोविंदा याचे अनेक महिलांसोबत अफेअर होते… असं खुद्द सुनीता यांनी सांगितलं आहे… एवढंच नाही […]
राज ठाकरे आले… फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं…
राज्यात आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाष्य करत फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. ठाण्यातील सीकेपी सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांना एसआयआरच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या राजकीय रणनीतीवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले की, देशातील सध्याचे फोडाफोडीचे राजकारण अत्यंत घाणेरडे असून अशा […]