नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता चव्हाट्यावर आला असून, युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे” असे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी “दोन तारखेनंतरही युती टिकवायची आहे का?” […]
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट, दहशतवादी डॉक्टर शाहीनच्या कपाटातून खळबळजनक गोष्टी हाती, खोली क्रमांक 22…
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात निष्पाप लोकांचा जीव गेला. सुरूवातीला हा स्फोट असल्याचे कळत होते. मात्र, या स्फोटाची धागेदोरे थेट जैसपर्यंत जाऊन पोहोचले. पुलवामातील रहिवासी आणि पेशाने डॉक्टर असलेल्या उमरने हा स्फोट घडवून आणला. हैराण करणारे म्हणजे ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी उमर गाडीतच होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून या स्फोटाचे प्लॅनिंग […]
Raj Thackrey : साधूंच्या नावाखाली संधिसाधूपणा करू नका – राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका
नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या परार्श्वभूमीवर साधूंसाठी साधूग्राम उभारण्याची सरकारची योजना असून त्यासाठी नाशिकच्या तपोवनामधली सुमारे 1800 झाड तोडण्याचा घाट घालण्यात आला आहे. मा्तर नाशिकमधील पराय्वरण, वृक्षप्रेमींनी याला कडाडून विरोध केला असून एकही झाड तोडू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मुद्यावरून वातावरण तापलेलं आहे. आज सकाळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकला भेट […]
आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card, डिसेंबरपासून नवीन नियम, जुन्या कार्डपासून किती वेगळं?
Aadhaar Card UIDAI: सध्या अनेक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर होतो. महाविद्यालय असा वा बँक, पत्ता प्रमाणित करण्यासाठी आधार कार्ड मागितल्या जाते. आधार कार्डमध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आधार केंद्रावर धाव घ्यावी लागते. आधार कार्डमध्ये व्यक्तीची जन्म तारीख, पत्ता, वडिलांचे नाव आणि इतर माहिती नोंदवलेली असते. आधार कार्डचा दुरुपयोग थांबवण्यासाठी मोठा […]
Thackeray Brothers Alliance : महायुती मुंबईसाठी तयार पण मुंबईबाहेर भाजप-शिंदे सेनेत खटके तर ठाकरे बंधूंचं जमलंय!
मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित होते. मनसेने 2017 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकलेल्या 20 ते 25 जागांची मागणी केली आहे. विशेषतः दादर, माहीम, वरळी, शिवडी यांसारख्या मराठीबहुल […]
गिरीश महाजन तुमच्याशी दुश्मनी झाली तरी फरक पडत नाही, प्रसिद्ध अभिनेत्याने ललकारलं
आपल्या अभिनयाने मराठी-हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे नाशिकच्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. तपोवनात साधुग्राम बांधण्याची योजना आहे. त्यासाठी तपोवनातील 1800 झाडं तोडण्यात येणार आहेत. ही झाडं तोडण्याला नाशिकसह राज्यभरातील पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे. आज सयाजी शिंदे यांनी तपोवनात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तिथे […]