• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

100 कोटींच्या पार जाणारच..; नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा जबरदस्त टीझर; हिरोने ताणली उत्सुकता

July 3, 2026 by admin Leave a Comment

‘धुरंधर’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ यांसारखे सलग यशस्वी चित्रपट देत, भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या जिओ स्टुडिओजने आणखी एक महत्त्वाकांक्षी निर्मिती केली आहे. ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘खाशाबा’निमित्त पुन्हा एकदा एका भव्य आणि प्रेरणादायी कथेसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित […]

Filed Under: entertainment

बाल्कनीत कपडे वाळत टाकणे गुन्हा, मग दुबईत लोक कपडे कसे सुकवतात ?

July 2, 2026 by admin Leave a Comment

दुबई ही उंच गगनचुंबी इमारतींचे शहर म्हटले जाते.मात्र, दुबईत फिरताना इमारतीच्या खिडक्यांमध्ये कपडे वाळत घातलेले दिसत नाहीत असा दावा नेहमीच सोशल मीडियावर केला जात असतो. भारतात प्रत्येक इमारतीच्या गॅलरीत कपडे वाळत घातलेले दिसत असतात.दुबईतील महानगर पालिकेचे नियमांनुसार मात्र कपडे गॅलरीत वाळत टाकल्यास कारवाई केली जाते. मग, दुबईत नेमके कपडे वाळत घालण्याची नेमकी पद्धत काय असते […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi: त्याने शाळेत जावं, गल्ली क्रिकेट खेळावं, वैभवच्या पदार्पणावर असं कोण आणि का म्हणालं?

July 2, 2026 by admin Leave a Comment

आजकाल क्रिकेट विश्वात वैभव सूर्यवंशी हे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडल्यानंतर, वैभव आता आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. तो सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आयर्लंडविरुद्ध मालिकेत वैभवला पदार्पणाची संधी मिळाली नाही तर असे वाटले होते की इंग्लंडविरुद्ध मिळेल, पण वैभवला पहिल्या सामन्यात तरी संधी मिळालेली नाही आता उर्वरित सामन्यात तरी […]

Filed Under: cricket

Monsoon Update : या तारखा आजच नोट करा; राज्यात अतिवृष्टी, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

July 2, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची […]

Filed Under: Latest News

मग इथे आलाच कशाला?..जे रितेशला जमलं नाही, ते कंगनाने एका झटक्यात करून दाखवलं, राम कपूरची बोलती बंद

July 2, 2026 by admin Leave a Comment

‘लॉक अप’ या सेलिब्रिटी रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख आणि कोरिओग्राफर फराह खान करत आहेत. पहिल्या एपिसोडपासून जरी हा सिझन चर्चेत आला असला तरी त्यात प्रेक्षकांना काहीतरी कमतरता जाणवत होती. अखेर जेव्हा ‘लॉक अप’च्या पहिल्या सिझनची सूत्रसंचालक कंगना राणौत यात परत आली, तेव्हा सर्वांनीच ‘खरी […]

Filed Under: entertainment

शमशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? जाणून घ्या धार्मिक कारण

July 2, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक संस्कार आणि परंपरा सांगितल्या गेल्या आहेत. त्यामध्ये शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे शरीर शमशानात नेऊन अग्निदाह केला जातो आणि त्यानंतर कुटुंबीय घरी परत येतात. या परत येण्याच्या प्रवासात एक महत्त्वाची धार्मिक परंपरा पाळली जाते—शमशानातून परत येताना मागे वळून न पाहणे. ही परंपरा केवळ रूढी नसून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1480
  • Page 1481
  • Page 1482
  • Page 1483
  • Page 1484
  • Interim pages omitted …
  • Page 2193
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेला ज्याची भीती तेच रशियाने केले, मोठा दणका, थेट इराणला खतरनाक..
  • सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अन्… GDP च्या कौतुक सोहळ्याविरोधात शरद पवार मैदानात, सरकारची काढली खरडपट्टी
  • स्वामी समर्थ मठातून पादुकांची चोरी, भाविकांमध्ये संतापाची लाट
  • Rain Alert: आनंदवार्ता! आकाशात काळ्या ढगांची शाळा, या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा, 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट
  • Maharashtra News LIVE : मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील अश्लील टीका संतोष पंडितला भोवली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in