• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी ! प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराबाहेर धाड धाड करत बुलडोझर कारवाई, मोठं नुकसान; पहिली प्रतिक्रिया समोर…

July 3, 2026 by admin Leave a Comment

हरियाणाच्या गुरुग्राममधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुग्राममध्ये प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला आहे. गुरुग्राममधील सर्वात पॉश इलाका असलेल्या डीएलएफ फेज 3 शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामावर कारवाई करण्यात आली. याचा फटका प्रसिद्ध अभिनेचा चंद्रचूड सिंग याच्या घरालाही बसला आहे. त्याच्या घराच्या आसपासचं अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता चंद्रचूड सिंग […]

Filed Under: entertainment

बाथरूमच्या लादीखालीच नवऱ्याला गाडलं, 45 दिवस… सियापेक्षाही भयंकर कृत्य; बाथरूम मर्डरने देश हादरला

July 3, 2026 by admin Leave a Comment

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका भयानक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. सिया गोयलने केलेल्या मर्डरपेक्षाही हे हत्याकांड अत्यंत भयानक असल्याचं समोर आलं आहे. या हत्याकांडाने पोलीसच नव्हे, स्थानिक लोकही हादरून गेले आहे. तब्बल 45 दिवस बेपत्ता असलेला नवरा अखेर घरातील बाथरूममध्ये फरशी खाली गाडलेला सापडला. या प्रकरणाची मास्टर माइंड त्याची बायकोच निघाली असून पोलीस या प्रकरणाचा […]

Filed Under: india

Male Fertility: केवळ सिगारेट्स वा तंबाखू नव्हे तर या कारणांनी देखील स्पर्म काऊंट घटते

July 3, 2026 by admin Leave a Comment

जेव्हा वीर्यातील स्पर्मची संख्या सामान्यहून कमी होते. तेव्हा यास लो स्पर्म काऊंट वा ओलिगोस्पर्मिया म्हटले जाते. आरोग्याची माहिती देणारी वेबसाईट mayoclinic नुसार एक मिलीमीटर वीर्यात १.५ कोटीहून कमी स्पर्म असतील त्यास सामान्यहून कमी संख्या म्हटले जाते. जर वीर्यात अजिबात स्पर्म नसतील तर यास एजूस्पर्मिया म्हणतात. अशा स्थित नैसर्गिक रुपाने गर्भधारणेची शक्यता घटते. काय असतात संकेत? […]

Filed Under: lifestyle

519 मिनिटं..! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ही ‘भिंत’ अभेद्य, नवा विश्वविक्रम प्रस्थापित

July 3, 2026 by admin Leave a Comment

Spain goalkeeper Unai Simon: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत राउंड ऑफ 32 थरार रंगला असून या फेरीत स्पेनचा गोलकीपर उनाई सिमोनची चर्चा रंगली आहे. या फेरीत स्पेनचा सामना ऑस्ट्रियाशी झाला आणि हा सामना स्पेनने 3-0 ने एकतर्फी जिंकला. या विजयासह स्पेनने उपउपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली आहे. असं असताना या सामन्यात स्पेनच्या 29 वर्षीय गोलकीपर उनाई […]

Filed Under: india

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला फलंदाजीही करू दिली नाही, दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी धक्कादायक निर्णय

July 3, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Sooryavanshi: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का? याची चर्चा रंगली आहे. पण आता एका बातमीने त्याच्या चाहत्यांचा […]

Filed Under: cricket

ENG vs IND : इंग्लंड दुसऱ्या सामन्यासाठी तयार, इंडिया विरूद्धच्या मॅचसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर

July 3, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टी 20I मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना उभयसंघातील दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा आहे. दुसरा टी 20I सामना हा शनिवारी 4 जुलैला होणार आहे. इंग्लंडने या दुसऱ्या सामन्यासाठी परंपरेनुसार 24 तासांआधी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करत आपण तयार असल्याचं जाहीर केलंय. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1478
  • Page 1479
  • Page 1480
  • Page 1481
  • Page 1482
  • Interim pages omitted …
  • Page 2196
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flash Flood : निसर्गाचा चमत्कारच… ढिगाऱ्याखालून निघाली 97 वर्षाची आजी, बाहेर येताच वारंवार म्हणते…
  • पत्नी मुलीसोबत आयस्क्रीम खायला गेले आणि थेट पोहोचले अतिदक्षता विभागात.. नशेत धिंगाणा तरूणांनी..
  • चोरांचा खेळ खल्लास, सायबर पोलिसांची ‘डिजिटल’ कमाल! तब्बल 1 कोटींचे 410 मोबाईल नागरिकांना केले परत
  • Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस खरचं उपपंतप्रधान होऊ शकतात का? नामवंत पत्रकाराचं विचार करायला भाग पाडणारं विश्लेषण
  • Sharad Pawar | शिवसेना पक्ष-चिन्हाच्या निकालावर पवारांचं मौन! सुनावणी संपलेली नाही, त्याआधी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in