अंड्यात प्रोटीन आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असते. त्याचा आरोग्याला मोठा फायदा होतो. रोज एक महिने खाल्ल्यास शरीरात मोठा बदल दिसतो. शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. अंड्यात सर्वाधिक प्रथिने असतात. प्रथिनांचा तो एक चांगला स्त्रोत मानल्या जातो. जर तुम्ही रोज अंडे खाल्ले तर शरीरात ताकद, ऊर्जा वाढते. शरीर मजबूत होते. शरीरात अनेक बदल दिसून येतात. अंड्यातील […]
ऐश्वर्या रायला आयेशा बनवायला निघालेला हा पाकिस्तानी मौलवी कोण? त्याची लायकी दाखवणारे धक्कादायक व्हिडिओ समोर
Pakistani Maulana Mufti Abdul Qavi : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील फार मोठी आहे. पाकिस्तानात देखील ऐश्वर्या हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दरम्यान, पाकिस्तानातील एका मौलवीने ऐश्वर्याबद्दल असं वक्तव्य केलं, ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आधी ऐश्वर्या हिला इस्लाम स्वीकारायला सांगेल त्यानंतर तिच्यासोबत लग्न […]
Maharashatra News Live : निवडणुकीला कोणतीही स्थगिती नाही – सर्वोच्च न्यायालय
नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवर पुन्हा टांगती तलवार आहे. ओबीसी आरक्षणावरून झालेल्या वादावर आज सुनावणी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत फैसला येण्याची शक्यता आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे सेना आणि भाजपमधील वाद शिगेला पोहचल्याचे समोर येत आहे. कोकणात पैसे वाटपावरून राणे बंधु आमने-सामने दिसत आहेत. तर अजितदादांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया या […]
Aishwarya Rai : मी ऐश्वर्या रायला मुस्लिम बनवेन आणि तिच्यासोबत…पाकिस्तानी मौलवीचं चीड आणणारं वादग्रस्त वक्तव्य
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमी चर्चेत असते. ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत दिसत नाही. त्यावरुन तिला बरचं ट्रोल करण्यात आलं. अभिषेक बच्चनसोबत तिचा घटस्फोट होणार असल्याच्या अफवा अनेकदा पसरत असतात. आता पाकिस्तानी मौलवी मुफ्ती अब्दुल कावीने अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बऱ्याच काळापासून ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत एका फ्रेममध्ये दिसलेली नाही. दोघांच्या नात्याबद्दल लोक सोशल मीडियावर आपलं […]
कल्याण पुढील प्रवास सुखाचा, बदलापूर-कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला केंद्राची मंजूरी
कल्याण पुढील रेल्वे प्रवाशांच्या यातना आता संपणार आहेत. कल्याण पुढील बदलापूर आणि कर्जत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने दोन प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यात गुजरात येथील देवभूमी द्वारका ( ओखा ) – कनालस दुहेरीकरण ) – १४१ किमी आणि बदलापूर – […]
70 टक्के रक्तवाहिन्या बंद असू शकतात, या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की धमन्या कधीही मोठे संकेत देत नाहीत. पण, धोका असू शकतो. आपल्याला थकवा किंवा तणावाची चिन्हे यासारखी सौम्य लक्षणे दिसू शकतात. समस्या अशी आहे की या लक्षणांकडे देखील लोक वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात. 18 वर्षांपासून हृदय आणि रक्तवाहिन्यांवर लक्ष ठेवणारे डॉक्टर सुमित कपाडिया म्हणतात की, बरेच लोक कोणतीही मोठी लक्षणे […]