• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आश्रमशाळेतील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, ओमराजे निंबाळकर पोहोचले शाळेत..

August 22, 2026 by admin Leave a Comment

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याची बातमी tv9 मराठीवर प्रसिद्ध झाली. त्याबाबतचा एक मनाला पिळवटून टाकणारा व्हिडीओही पुढे आला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टांचे विदारक चित्र पुढे आले. tv9 च्या बातमीमधून शाळेची विदारक अवस्थासमोर आल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याची दखल घेत थेट आश्रमशाळेला भेट दिली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ तेथे जाऊन पाहणी केली होती. […]

Filed Under: india

Horoscope Today 22nd August 2026 : आज ग्रहांची चाल बदलणार चित्र ! मेष ते मीन जाणून घ्या राशिभविष्य

August 22, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 22nd August 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?

August 21, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वाघ यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ लवकरच संपत असल्यामुळेच त्या अधिक आक्रमक आणि भाजपप्रती आपली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला अंधारे यांनी लगावला.   अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्या आक्रमकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “कार्यकाळ संपतोय […]

Filed Under: india

घरी मृत्यू झाल्यानंतर कोणते अवयव दान होऊ शकतात आणि कोणते नाही? जाणून घ्या

August 21, 2026 by admin Leave a Comment

  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर गरजू रुग्णाला नवीन जीवनदान देण्याचे अवयवदान हे एक महत्त्वाचे साधन आहे. मात्र घरी मृत्यू झाल्यानंतर अवयवदानाबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरी सामान्य किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर सर्वच अवयवांचे प्रत्यारोपण करता येत नाही. भारतात आजही अवयवदानाबाबत मोठ्या प्रमाणात लोकांच्‍या मनात संभ्रम कायम आहे. काहींना हे आवडत नसेल, पण […]

Filed Under: lifestyle

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण,आरोपी बंडू फाटक यांची निर्दोष सुटका

August 21, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील एक आरोपी बंडू फाटक यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने आरोपी बंडू फाटक यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार राजेंद्र हगवणे यांना पवना डॅमच्या फार्महाऊसवर आसरा दिल्याचा आरोप बंडू फाटक यांच्यावर होता. पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा या खटल्यातून डिस्चार्ज करण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर बंडू […]

Filed Under: Latest News

पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ आधीच, अभाविप आणि एनएसयुआयमध्ये जुंपली…

August 21, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात उद्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज कार्यक्रम होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाआधीच भाजपाची विद्यार्थी संघटना अभाविप आणि काँग्रेसचे युवक संघटन एनएसयुआय यांच्यात जुंपली आहे. अभाविप संघटनेच्या लोकांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप एनएसयुआयने केला आहे. तर अभाविप संघटनेने काँग्रेस विद्यार्थ्यांकडून फी संदर्भात चुकीचे वदवून घेत घाणेरडे राजकारण करत आहे. दरम्यान, राहुल गांधी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Page 144
  • Page 145
  • Interim pages omitted …
  • Page 1972
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in