आयपीएस होण्यासाठी अनेक जण कठोर परिश्रम करत असतात, अनेक तास अभ्यास करुन परीक्षा देतात. मात्र, सध्या देशातील खाकी वर्दीवर अभिमानाने स्टार मिरवणारे आयपीएस धडाधड राजीनामा देत असल्याने चर्चेत आहेत. ताजे प्रकरण आयपीएस अधिकारी जगमोहन मीणा यांचे आहे. ३७ वर्षीय जनमोहन भुवनेश्वरमध्ये डीसीपी होते. आता त्यांनी गुपचूप राजीनामा दिला आहे. जगमोहन भारतीय पोलीस सेवेचे सातवे अधिकारी […]
‘तुंबाडची मंजुळा’ हिट होताच ओम भुतकरने उरकलं लग्न; कोण आहे पत्नी?
'मुळशी पॅटर्न', 'रावरंभा', 'न्यूड', 'तुंबाडची मंजुळा' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओम भूतकर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. ओमच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. ओमच्या पत्नीचं नाव प्रेरणा सेठिया आहे. प्रेरणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायोमध्ये दिलेल्या माहितीनुसार ती वाइल्डलाइफ कन्झर्वेशनिस्ट असल्याचं कळतंय. ओमचं इन्स्टाग्राम अकाऊंट […]
देवा पुन्हा एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार? पुरवठा आणि बुकिंगबाबत काय अपडेट जाणून घ्या..
इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. एलपीजी गॅस घेऊन भारताच्या दिशेने निघालेल्या एका जहाजावर मोठा हल्ला होर्मुज खाडीत करण्यात आला. यासोबतच अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले करण्यात आले. त्यामध्येच होर्मुज खाडीतही तणाव वाढला. होर्मुज खाडीत सतत गोळीबार केला जात आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा एलपीजीचे टेन्शन वाढले. पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण […]
मोठी बातमी! अमेरिका, इराणमध्ये पुन्हा युद्धाला सुरुवात , ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, जगभरात मोठी खळबळ
28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध तब्बल 40 दिवस सुरू होतं. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात […]
IND vs ENG : इंग्लंड विरुद्ध सीरीज तर हरलो पण टीम इंडियाला बसले अजून दोन मोठे धक्के
इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या T20 सीरीजमध्ये टीम इंडियाचं आधीच खराब प्रदर्शन सुरु आहे. त्यात आता भारतीय क्रिकेट संघाला आणखी दोन झटके बसले आहेत. मध्यमगती गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे ते सीरीजमधील उर्वरित दोन सामन्यात खेळू शकणार नाहीत. मंगळवारी ट्रेंट ब्रिजवरील तिसऱ्या सामन्यात त्यांना दुखापत झाली होती. […]
ITR 2026 : फक्त 24 रूपयांमध्ये भरा आयकर रिटर्न, फोनवरून क्षणात होईल काम
तुम्ही आयकर रिटर्न भरला नसेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता ITR भरण्यासाठी आयकर विभागाच्या पोर्टलवर जाण्याची गरज राहणार नाही. फोनपे आणि जिओ फायनान्स यांनी आपल्या अॅपमध्येच ITR फाइलिंगची सुविधा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या सेवेची सुरुवातीची किंमत फक्त 24 रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, केवळ 24 रुपयांत तुम्ही तुमचा ITR भरू शकता. तसेच […]