भोंदू लिंगपिसाट खरातचं प्रकरण उघडं झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानिमित्ताने भोंदूगिरीवर बरंच लिहिलं गेलं. बोललं गेलं. असंख्य बातम्या झाल्या. पण लोक या भोंदूगिरीतून काही बाहेर पडताना दिसत नाहीये. आजही लोक भोंदूबाबांच्या नादी लागताना दिसत आहेत. नागपूरमध्ये एक महिला भोंदूबाबाच्या नांदी लागली आणि आयुष्यभराची कमाई गमावून बसली. या सनसनाटी घटनेने नागपूरकर […]
सत्य घटनेवर आधारित जबरदस्त सीरिज; मराठमोळे कलाकार अन् आयएमडीबीवर 9 रेटिंग
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विषय येतो, तेव्हा भगत सिंग, चंद्रशेखर आझाद यांसारख्या शूरवीरांचा उल्लेख आवर्जून होतो. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात महाराष्ट्रात एक अशी ठिणगी पेटली होती, जिने ब्रिटीश राजवटीचा पायाच हादरवून टाकला होता. तीन भावांनी मिळून रँड या इंग्रज अधिकाऱ्याचा वध केलेला. पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. त्याचवेळी रँडची नेमणूक पुण्यात झाली होती. स्वच्छतेच्या नावाखाली […]
आजोबा आणि आत्याकडून लढवय्या रोहित पवारांचं अभिनंदन, कर्जमाफीच्या जाचक अटी सरकारने मागे घेताच काय म्हणाले शरद पवार?
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. 2019 च्या महात्मा फुले कर्जमाफीमध्ये जे शेतकरी होते, त्यांना आपण 50 हजारांपर्यंत कर्जमाफी देऊ म्हटलं होतं, यामागे त्यांना कर्जफेडीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता परंतु आता त्यांना देखील दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी […]
मान्सूनच्या चाहत्यांनो पाऊस थांबलाय तसे हे पिकनिक स्पॉट पाहून या…
मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावर पळसधरी येते आणि कर्जतपासून सुमारे ७ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी पावसात अनेक ग्रुप फिरायला जात असतात. आंबोली घाट हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथील जंगलाची समृद्धता थक्क करायला लावते. सातारा येथील कास पठार येथील रंगीबेरंगी फुलांचे ताटवे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाहाण्यासारखे असतात. येथे एमटीडीसीचे रेस्टॉरंट देखील आहे. मेघालयातील […]
मी अजूनही तुझा नवरा आहे समजलं ना…आकांक्षाच्या घटस्फोटाच्या निर्णयावर गौरव खन्ना भडकला; Lockup 2 मधील Video Viral
‘लॉक अप 2’ या रिॲलिटी शोमध्ये सध्या जोरदार नाट्यमय गोष्टी घडताना दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना नुकताच या शोच्या एका एपिसोडमध्ये दिसला. पत्नी आकांक्षा चमोलाने घटस्फोटाची घोषणा केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपली नाराजी व्यक्त करताना गौरव आकांक्षाला स्पष्टपणे म्हणाले, “आपण या विषयावर फक्त आपापसातच चर्चा केली आहे. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर अजून कोणत्याही न्यायालयात सह्या […]
कार दरीत कोसळली अन् गुटखा रॅकेटच बिंग फुटलं, आलिशान कारमध्ये… अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ
राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ड्रग्स आणि इतर अंमलीपदार्थ विकले जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या गुटख्याची सर्रास विक्री होतानाही दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच गुटख्यांवर कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही लपूनछपून गुटखा विक्री सुरूच आहे. अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघात […]