राज्यात अर्थखात्याहून मोठे घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अर्थखात्यासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत ते भेट घेणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थखाते देण्यास एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याचे कळतंय. दिल्ली भेटीमध्ये त्यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीत अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा विरोध केला, अशी माहिती आहे. अजित […]
‘जिथे जेवेल तिथेच छेद करेल’, सुनील तटकरे यांच्यावर रामदास कदम यांची जहरी टीका… म्हणाले काय?
Ramdas Kadam Criticized Sunil Tatkare: कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी या महायुतीतील दोन्ही घटक पक्षांमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे ते माध्यमांशी बोलत होते. या वक्तव्याचे पडसाद […]
कथा, कल्पना माझी अन् क्रेडिट मात्र..; परेश रावल यांचे अक्षय कुमारवर थेट आरोप
तीन वर्षांपूर्वी 2023 मध्ये ‘OMG 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, तेव्हा सेन्सॉर बोर्डासोबत याचा मोठा वाद झाला होता. या चित्रपटात लैंगिक शिक्षणासोबत धार्मिक विषय मिसळल्यावरून आक्षेप नोंदवण्यात आला होता. यावर बंदी आणण्याचीही मागणी केली जात होती. अखेर काही बदलांनंतर ‘अ’ प्रमाणपत्रासह हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिग्गज अभिनेते परेश रावल […]
Sonam Wangchuk: आंधळाही इतका आंधळा..; सोनम वांगचूक यांच्यावरून दिग्दर्शकाने सरकारला झाप झाप झापलं
Sonam Wangchuk: सोमन वांनचूक यांचं उपोषण गेल्या 20 दिवसांपासून सुरु आहे. उपोषणा दरम्यान त्यांची प्रकृती देखील खालावल्याची माहिती समोर आल्यानंतर सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींनी देखील चिंता व्यक्त केली आहे. झीनत अमान यांच्यापासून सोनी राजदान, अभय देओल, पूजा बत्रा, शबाना आजमी आणि ओमी वैद्य यांच्या शिवाय रत्ना पाठक शाह, नसीरुद्दीन शाह आणि स्वरा भास्कर यांनी देखील सोनम […]
Sunil Tatkare : मुख्यमंत्र्यांना परस्पर भेटल्यामुळे सुनेत्रा पवार नाराज झाल्याच्या चर्चांवर सुनील तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटीलही तिथे होते. त्यावरुन राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्क, अंदाज, चर्चा सुरु आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना न सांगता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, म्हणून त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. […]
Sanjay Raut : एकनाथ शिंदे-जयंत पाटील यांच्या भेटीने चर्चांना उधाण, राऊत म्हणाले – उद्या जरे ते आठवलेंना…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. अर्थखात्यावरून महायुतीत अनेक चर्चा सुरू असून त्यावरून बरीच अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत जाणार का, इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या […]