• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाणंच असं की क्षणात डोकेदुखी होते गायब ! 69 वर्षांनंतरही जादू कायम, ऐकतच राहावंसं वाटेल

July 17, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपसृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक कलाकारांच्या जोडीने इतिहास रचला. पण एक जोडी अशी होती, जिने प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकर आणि विख्यात गायक मोहम्मद रफी. खरंतर मोहम्मद रफी यांनी अनेक गाणी गायली. पण ते या अशा अभिनेत्याचा आवाज बनले ज्याचं नावं दारूच्या ब्रँडवरून ठेवलं होतं. मजेची गोष्ट म्हणजे त्या अभिनेत्याने […]

Filed Under: entertainment

एक मिस्ड कॉल अन् क्षणात झाला कोट्यधीश, 8300 कोटींची कंपनी, भारतीय इंजिनिअरचा USमध्ये बोलबाला

July 17, 2026 by admin Leave a Comment

मिस्ड कॉल्सकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते पण एका भारतीय वंशाच्या इंजिनिअरने मिस्ड कॉल्समुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले आणि 1 अब्ज डॉलर्सचा स्टार्टअप उभा केला. एक मिस्ड कॉलसुद्धा किती उपयुक्त ठरेल हे अपूर्व श्रीवास्तव यांनी करुन दाखवलं. त्यांनी या विचाराला एका मोठ्या कल्पनेत रूपांतरित केले आणि ‘अवोका’ या स्टार्टअपची स्थापना केली.  अपूर्व श्रीवास्तव यांनी […]

Filed Under: india

जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की! न्यायालयाचा आदेश डावलणे भोवले, शेतकऱ्याला आता तरी मोबदला मिळणार?

July 17, 2026 by admin Leave a Comment

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी: शेतकऱ्याच्या वाढीव मोबदला न दिल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली. 2 कोटी 22 लाख 61 हजार 19 रुपये वाढीव मोबदला देण्याचे दिवाणी न्यायालयाने दिले होते. पण त्याची प्रशासनाने अंमलबजावणी केली. गेल्या आठवड्यात रक्कम अदा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची अंमलबाजवणी न झाल्याने […]

Filed Under: Latest News

मित्रांनो मला माफ करा… पुणे गाव नदी… ब्रीज… व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस अन्… शिक्षकाने मुलांसह आयुष्य संपवलं; नांदेड हादरलं

July 17, 2026 by admin Leave a Comment

समोर दिसणारी व्यक्ती उत्तम दिसत असली तरी, त्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे, हे ओळखणं फार कठीण असतं. असंच काही एका शिक्षकासोबत झालं आहे. अखेर वरिष्ठांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षकाने स्वतःला तर संपवलंच, पण स्वतःच्या दोन निष्पाप मुलांचं आयुष्य देखील सोबतच संपवलं आहे. शिक्षकाने व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवत स्वतःचा आणि दोन मुलांचा अंत केला आहे. […]

Filed Under: india

नागपूरकरांचा गौरव… देवाभाऊंचा नवा विक्रम; उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीच झळकले मुख्यमंत्री फडणवीसांचे होर्डिंग्ज

July 17, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा बॅनरबाजीवरून चर्चांना उधाण आले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग्ज शहरात झळकल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्या नागपुरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभेपूर्वीच नागपूर शहरातील विविध भागांत मुख्यमंत्री देवेंद्र […]

Filed Under: Latest News

8k क्वालिटी अन् जबरदस्त साउंड, पुन्हा प्रदर्शित होतोय अनिल कपूर आणि मनीषा कोइरालाचा रोमँटिक चित्रपट

July 17, 2026 by admin Leave a Comment

काही चित्रपट हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाहीत तर ते आपल्या काळाच्या आठवणी कायमस्वरूपी जपून ठेवतात. अशाच अजरामर चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘1942: अ लव्ह स्टोरी’. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेम, देशभक्ती आणि भावनिक कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. आता तब्बल 32 वर्षांनंतर हा क्लासिक चित्रपट अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पुन्हा एकदा मोठ्या […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1350
  • Page 1351
  • Page 1352
  • Page 1353
  • Page 1354
  • Interim pages omitted …
  • Page 2336
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले…
  • Kangana Ranaut: तोंडावरच आपटली कंगना! करायला गेली एक झालं एक, नेटकऱ्यांनी बरोबर पकडलं
  • कितीही हल्ले झाले… काहीही घडलं तरी… सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?
  • Pune News: गजेंटींचा कहर, आता रेल्वे ट्रॅकवरच नको ते घडले, पुणे हादरले
  • Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in