मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी आणि सकारात्मक घडामोडी घेऊन आला आहे. घर, जमीन किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आज अनुकूल योग आहेत. नोकरी आणि व्यवसायात नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रभावी संवादामुळे तुमच्या मताला मान्यता मिळेल. प्रवासापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घेतल्यास कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. वृषभ […]
Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस बरसणार, मोठा इशारा, तब्बल इतक्या जिल्ह्यात..
राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळत आहे. आज विदर्भ, पुणे, मराठवाडा परिसरात पावसाची शक्यता आहे. त्यामध्येच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. श्रीगंगानगर, हरदोई, रांची, सागर बेटे, वाराणसी ते बंगालच्या उपसागरात 1.5 किलोमीटर उंचीने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. उत्तर बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत […]
FIFA World Cup 2026: स्पेन चॅम्पियन, अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाला 1-0 ने नमवलं
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना गजविजेत्या अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्पेनने बाजी मारली आणि अर्जेंटीनाला सलग दुसऱ्यांदा जेतेपदापासून रोखलं. या सामन्यात पहिल्या 90 मिनिटांच्या खेळात एकही गोल झाला नाही. अतिरिक्त 30 मिनिटांच्या पहिल्या हाफमध्ये काही घडलं नाही. पण दुसऱ्या 15 मिनिटांच्या हाफमध्ये स्पेनने गोल मारला आणि 1-0 ने सरशी घेतली. […]
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार…
दिल्ली उच्च न्यायालयाने पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंग्मो यांनी दाखल केलेली याचिका अमान्य केली आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी न्यायालयाने स्वीकारलेली नाही. या निर्णयाकडे देशभराचे लक्ष लागले होते. याचिकेत दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतरमंतर येथून सफदरजंग रुग्णालयात त्यांच्या इच्छेविरुद्ध दाखल केल्याचा दावा […]
झुकणार नाही, वाकणार नाही आम्हाला कापलं तरी…, आदित्य ठाकरेंचा मुंबईतून भाजपवर हल्लाबोल, दिपकेंच्या आंदोलनावरून वातावरण तापलं
दिल्लीमध्ये अभिजीत दिपके यांचं आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर आता स्वत: अभिजीत दिपके उपोषणाला बसले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाकडून सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना […]
वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान
सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांनी जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरु केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी साथ देत मुंबईतून आंदोलनाची सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी या आपण आता मी दिल्लीला जाणार आहे. महाराष्ट्र आज इथे आहे. हे आंदोलन फक्त जंतरमंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात हे गेलं पाहिजे गली गली में शोर है […]