लॉर्ड्सवर रोहित शर्मा शेवटचा सामना खेळणारे, आता त्याला 2027 त्या वर्ल्डकपच्या संघात स्थान नसणार, आता तो वनडेमध्ये खेळणार नाही… अशा विविध चर्चा, अटकळी, अफवांना उधाण आलेलं असतानाच, रोहित शर्माने (Rohit Sharma) त्यावर काहीच न बोलता, शांत राहून त्याच्या बॅटनेच सर्वांना चोख उत्तर दिलं. रविवारी लॉर्ड्सवर इंग्लडविरुद्धच्या सामन्यात हिटमॅनने शानदार शतक ठोठावलं, 138 धावांची सर्वोत्तम खेळी […]
CJP Protest : संसदेकडे निघताना सोनम वांगचूक यांच्या पत्नीचं महत्वाचं विधान, गीतांजली आंग्मो उतरल्या मैदानात
दिल्लीत जंतर-मंतर परिसरात वातावरण तापलं आहे. हजारो आंदोलक तिथे जमा झाले आहेत. कॉकरोच जनता पार्टी संसदेवर मोर्चा काढणार आहे. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोनम वांगचूक सध्या रुग्णालयात आहेत. पण अजूनही त्यांनी उपोषण सोडलेलं नाही. शनिवारी उपोषणाच्या 20 व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर परिसरात कारवाई […]
CJP च्या आंदोलनामुळे दिल्लीत हाय अलर्ट; संपूर्ण शहरात 5000 सुरक्षा जवान तैनात, प्रतिबंधात्मक आदेशही लागू
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा धडकणार आहे. या आंदोलनात हजारो तरुण सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 5000 हून अधिक सुरक्षा जवानांना तैनात केलं आहे. यात निमलष्करी जवानांचाही समावेश आहे. कॉकरोच जनता पार्टी राजीनाम्यासाठी आक्रमक नवी […]
झुरळं फार जास्त खंबीर निघाली.. संजय राऊत यांची सरकारवर थेट टीका..
सोनम वांकचुक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की, सरकार मुलांना घाबलंय. सरकारला वाटले की, वांगकुच काय आहे किंवा अभिजीत दिपके काय आहे. यांना आम्ही किड्या मुंग्यांसारखे चिरडून टाकू. पण ही जी झुरळं आहेत, ही झुरळं फार जास्त खंबीर निघाली आहेत. संपूर्ण देशातून झुरळं बाहेर पडली आहेत. झुरळ्यांना […]
सत्तेतल्या लोकांच्या मित्रांनाच..; राष्ट्रीय पुरस्कारांवरून अभिनेत्याने थेट साधला निशाणा
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची प्रतीक्षा प्रत्येक कलाकाराला असते. त्या विजयात आपल्या चित्रपटाचा सन्मान होताना पाहणं अनेकांचं स्वप्न असतं. नुकतीच 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली, यामध्ये अनेक दमदार चित्रपटांना आणि कलाकारांना पुरस्कार मिळाले. मात्र मल्याळम अभिनेते चंदू सलीम कुमार यांनी त्यांच्या सुपरहिट ‘मंजुम्मेल बॉइज’ या चित्रपटाला पुरस्कार न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल त्यांनी […]
Rohit Sharma : एका मराठी क्रिकेटरने जी बॅट गिफ्ट दिली, त्यानेच लॉर्ड्सवर खणखणीत शतक झळकवून रोहितने स्वत:ला केलं सिद्ध
लॉर्ड्सच्या मैदानावर काल इंग्लंड विरुद्ध रोहित शर्माने ऐतिहासिक, तुफानी शतक झळकावलं. रोहित शर्माचं हे शतक खास यासाठी आहे, कारण या मॅचआधी लॉर्ड्सवर रोहित शर्मा शेवटचा सामना खेळणार, तो रिटायर होतोय अशा चर्चा सुरु होत्या. रोहितने हे खणखणीत शतक झळकवून आपल्यात किती क्रिकेट शिल्लक आहे, ते दाखवून दिलय. रोहित शर्माने झळकवलेल्या या शतकाबद्दल आता एक इंटरेस्टिंग […]