दिल्लीतील जंतर मंतर येथे NEET पेपरफुटी प्रकरणावरून CJP कॉक्रेज जनता पार्टीने आंदोलन केले. या आंदोलनामुळे देशभरात या मुद्द्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला असून पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप […]
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज, सराव सत्रातील व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीचं वेगळेच रुप दिसले
भारतआणि इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका आणि वनडे मालिका खेळवली गेली. एकही टी-20 सामना तर भारतीय संघाला जिंकता आला नाही, आणि फक्त एकच वनडे सामना जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. भारतीय संघ सध्या तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वेमध्ये आहे. पहिला सामना 23 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जाईल. या मालिकेसाठी अनेक भारतीय खेळाडू झिम्बाब्वेमध्ये […]
Nagpur News: नागपूरमध्ये थरार, संपत्तीच्या वादातून कुटुंबियांकडून तरुणाचा खून, दोन आरोपी अटकेत
Nagpur Crime News: नागपूर पुन्हा एका खूनाने हादरले आहे. कळमना येथील पांडुरंगनगर भागात संपत्तीच्या कारणावरून वाद सुरू होता. या कौटुंबिक वादात मध्यस्थी करणे एका तरुणाला भोवले. या तरुणाला नातेवाईकांना जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू ओढावला. अभिषेक गुड्डू धुर्वे असे 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो शेजारील वैष्णोदेवीनगर परिसरात राहतो. ही घटना कळमना पोलीस […]
125 मिनिटांचा महाफ्लॉप चित्रपट; ओटीटीवर येताच 2 नंबरवर होतोय ट्रेंड
सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचं प्रमुख साधन बनलंय. असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना थिएटरमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी ओटीटीवर ते हिट ठरतात. प्रेक्षकांनी काही चित्रपटांना थिएटरमध्ये नाकारलं तरी ओटीटीवर ते त्यांच्या विषयामुळे ट्रेंडिंगमध्ये येतात. अशाच एका चित्रपटाचं नशीब सध्या ओटीटीवर चमकतंय. बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेला हा चित्रपट सध्या ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. 1 […]
Cockroach Janta Party : जमाव संसदेवर चालून येत होता, तेव्हा संसदेत कसं होतं वातावरण? भाजप खासदाराचा मोठा खुलासा
Cockroach Janta Party : संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु असताना, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने जंतरमंतर येथून संसदेपर्यंत मोर्चा काढला. यावेळी लाखो तरुण या मोर्चात सामिल झाले. वाढत असलेल्या आंदोलकांची संख्या पाहता दिल्ली पोलिसांनी कारवाई करत लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक तरुण जखमी देखीलझ झाले आहे. अशात जेव्हा मोर्चा संसदेवर धडकला, तेव्हा संसदेतील वातावरण कसं होतं यावर भाजप खासदार […]
Sadabhau Khot | आंदोलक म्हणजे आतंकवादी! सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावरून राज्याचे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनकर्त्यांवर टीका करत त्यांनी त्यांची तुलना “आतंकवाद्यांशी” केली असून, त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला […]