अभिनेता मॅट डेमन स्टारर 'द ओडिसी' सिनेमाला भारतातील प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतलं. पण रविवारपासून सिनेमाच्या कमाईच्या वेगा 60 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमाने 4 दिवसांपामध्ये 80 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'द ओडिसी' सिनेमा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पण इंग्रजी भाषेतून सिनेमाची अधिक कमाई झाली आहे… […]
मोठी बातमी! मालगाडीचे 6 डबे रुळावरून घसरले, 24 ट्रेनचे मार्ग बदलले, 16 गाड्या रद्द
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद-नवी दिल्ली मार्गावर एका मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. ही घटना साहिबाबाद रेल्वे स्टेशनपासून 400 मीटर अंतरावर घडली. या घटनेने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु या घटनेमुळे हजारो प्रवाशांना फटका बसला आहे. मालगाडीचे डबे घसरल्यानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मालगाडीचे डबे घसरण्याची […]
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! उद्या जाहीर होणार कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे कर्जमाफीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्जमाफीच्या पात्र […]
गिल-गंभीरच्या जोडीला अखेर अक्कल आलीच, अनुभवी खेळाडूला संघात पुन्हा एन्ट्री देणार, लवकरच टीम जाहीर होणार
भारतीय क्रिकेट संघ सध्या अडचणीत आहे. आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर 10 सामने खेळूनही त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला. झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका 23 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने होतील. बीसीसीआय या आठवड्यात संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. मागील मालिकेत भारतीय संघात अनेक बदल झालेले दिसले. आता याचा […]
जॉन अब्राहमने मुंबईत या ठिकाणी खरेदी केला 84 कोटींचा आलिशान बंगला, देश-विदेशात अनेक आलिशान मालमत्ता
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम गेली दोन दशके हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असून अभिनयासोबतच आपल्या आलिशान जीवनशैलीमुळेही तो नेहमी चर्चेत असतो. आता जॉनने मुंबईतील सर्वाधिक प्रतिष्ठित आणि महागड्या भागांपैकी एक असलेल्या वांद्रा पश्चिम येथे तब्बल 84 कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला आहे. या व्यवहारामुळे त्याच्या रिअल इस्टेट गुंतवणुकीत आणखी भर पडली आहे. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म […]
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या दिल्लीमधील आंदोलनावर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. नीट (NEET) परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीने सोमवारी नवी दिल्लीत मोठे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले. आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की तसेच झटापट झाल्याची माहिती समोर आली असून, यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात […]