• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs NZ : टीम इंडियाची जादू चालणार की पुन्हा चाखणार पराभवाची चव ? नागपूरमध्ये न्युझीलंडविरोधात काय घडणार ?

January 21, 2026 by admin Leave a Comment

न्युझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 (T-20 Series) मालिकेला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यातील पहिला सामना हा नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून ही मालिका दोन्ही संघांसाठी शेवटची संधी आहे. कारण त्यानंतर 7 फेब्रुवारीपासूनच टी-20 वर्ल्डकपची सुरूवात होणार […]

Filed Under: cricket

नाहीतर चौथ्या नंबरवर…; सरवणकरांच्या आरोपांवर भाजपचा मोठा गौप्यस्फोट, पोस्ट चर्चेत

January 21, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालांनंतर महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. दादर-माहीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद विकोपाला गेले आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांनी आपल्या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. भाजपच्या एका टोळीने पक्षाचा आदेश डावलून मला पाडण्यासाठी रीतसर मोहीम राबवली, असा […]

Filed Under: Latest News

Dhurandhar 2 Teaser: आधीपेक्षाही भयावह, जबरदस्त.. कसा आहे ‘धुरंधर 2’चा टीझर? मिळाला A सर्टिफिकेट

January 20, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दीड महिना उलटूनही थिएटरमध्ये अजूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. ‘धुरंधर’ने जगभरात तब्बल 1300 कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, सारा […]

Filed Under: entertainment

महाराष्ट्रावर मोठं संकट, अचानक उकळायला लागलं समुद्राचं पाणी, हाय अलर्टमुळे खळबळ!

January 20, 2026 by admin Leave a Comment

भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राची आणि गुजरातची सीमा अरबी समुद्राशी जोडलेली आहे. अशातच आता गुजरातच्या किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळू लागले आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. काही मच्छिमारांनी पाण्यातून निघणारे भयानक बुडबुडे आणि पाण्याच्या मध्यभागी येणाऱ्या जोरदार लाटांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये समुद्राचे पाणी चुलीवरील भांड्यात असलेल्या पाण्यासारखे उकळत […]

Filed Under: india

मधुमेहाची वाढती समस्या भारतीय अर्थव्यवस्था आणि आरोग्य सेवांसमोरील आव्हान

January 20, 2026 by admin Leave a Comment

मधुमेह (डायबिटीस) ही एक दीर्घकालीन जीवनशैलीशी संबंधित आजाराची समस्या असून रक्तातील साखरेची पातळी सतत वाढलेली राहणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. मधुमेह होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे शरीरात इन्सुलिन हार्मोनची कमतरता किंवा इन्सुलिन योग्य प्रकारे कार्य न करणे. स्वादुपिंड (पॅन्क्रिया) इन्सुलिन तयार करते, जे रक्तातील साखर पेशींमध्ये प्रवेश करण्यास मदत करते. जेव्हा इन्सुलिन कमी तयार होते […]

Filed Under: lifestyle

अशा गुणांची स्त्री घरात आली की पुरुषाचं चमकेल नशीब, यश पायाशी लोळण घेतं; चाणक्य नीती काय सांगते?

January 20, 2026 by admin Leave a Comment

आचार्य चाणक्य हे मोठे अर्थतज्ज्ञ होते. त्यांना राजकारणाविषयीही खूप ज्ञान होते. रोजच्या जगण्यात कोणते नियम पाळले पाहिजेत, याविषयही त्यांनी अनेक मोलाचे सल्ले दिलेले आहेत. त्यांनी स्त्रीच्या काही चांगल्या गुणांचे वर्णन केलेले आहे. तुमच्या आयुष्यात अशी स्त्री आली तर ती घराला स्वर्गासारखं ठेवते, असे चाणक्यनीतीमध्ये सांगितलेले आहे. जी स्त्री आपले संस्कार कधीच विसरत नाही. तसेच कुटुंबावर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 1092
  • Page 1093
  • Page 1094
  • Page 1095
  • Page 1096
  • Interim pages omitted …
  • Page 1169
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • गाडीला स्क्रॅच किंवा डेंट लागणार नाही, नवीन ड्रायव्हर्सनी ‘या’ 5 गोष्टींची नक्की काळजी घ्या
  • कधी काळी एकमेकांचे कट्टर दुश्मन होते, आज गळ्यात गळे घालतात हे देश !
  • IPL 2026 Poits Table : गुजरातला सलग तिसऱ्या विजयानंतर तगडा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी झेप?
  • OnePlus Pad 4 दमदार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससह 30 एप्रिल रोजी भारतात होणार लाँच
  • SRH vs CSK Live Streaming : हैदराबाद-चेन्नईमध्ये कडवी झुंज, कोण जिंकणार तिसरा सामना?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in