मागच्या अनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीर यांचं चित्र खलनायकाच्या रुपात रंगवलं जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, दोघांना देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक करणं एकूणच भारतीय क्रिकेटमध्ये जे काही चुकीचं होतय त्यासाठी गौतम गंभीर यांना जबाबदार धरलं जातय. अलीकडे कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनासाठी कोच म्हणून गौतम गंभीर यांना […]
Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा; महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात ईडीकडूनही क्लीन चिट
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अनेक वर्षे चौकशी सुरू होती, मात्र पुरावे अभावात असल्याचे स्पष्ट होत असल्याने तपास यंत्रणांनी त्यांची निर्दोष मुक्तता केल्याचे सांगितले जात आहे. आधी एसीबीकडून छगन […]
अमिताभ बच्चन यांनी नाकारलेला ‘हा’ चित्रपट 3 महिने होता हाऊसफुल, 2.5 कोटी बजेट अन् कमाई 25 कोटी
Bollywood Movies : बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांना अनेक सुपरस्टार कलाकारांनी नाकारले. पण हेच चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले तेव्हा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील कलाकार सुपरस्टार झाले. अशाच एका बॉलिवूड चित्रपटाबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा चित्रपट1980 साली प्रदर्शित झालेला. या चित्रपटाचे नाव ‘कुर्बानी’ होते. विशेष म्हणजे हा […]
Video: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सावत्र वडिलांचे अनेक महिलांसोबत अश्लील व्हिडीओ, लेकही गंभीर प्रकरणात तुरुंगात
Video: कर्नाटकात पोलिस महासंचालक (डीजीपी) रँकचे आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा अनेक महिलांसोबत आपत्तीजनक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. रामचंद्र राव हे कर्नाटक पोलिसांमध्ये नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे डीजीपी आहेत. पण व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. रामचंद्र राव यांचे अनेक व्हिडीओ सोमववारी व्हायरल झाले. व्हिडीओमध्ये […]
Swapna Shastra: पायी चालतानाचे स्वप्न सतत पडतय? मग असू शकतो आयुष्याशी संबंध, वाचा सविस्तर
आपण अनेकदा झोपेत एक वेगळ्याच जगात असतो. स्वप्नांच्या या रहस्यमयी जगाचा आपल्या जीवनाशी खोल संबंध असल्याचे मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्न भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात. तुम्ही कधी स्वप्नात स्वतःला लांब रस्त्यावर पायी चालताना पाहिले आहे का? अनेकदा अशी स्वप्ने आपण सामान्य समजून विसरून जातो. पण खरंच, पायी चालण्याचा हा प्रवास तुमच्या खऱ्या […]
आता कपडे धुण्यासाठी पाण्याची गरज लागणार नाही, नवीन वॉशिंग मशीन थेट…
तुम्ही वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला एका खास आणि अनोख्या वाशिंग मशीनविषयीची माहिती देणार आहोत. Whirlpool ने भारतीय बाजारात एक खास वॉशिंग मशीन लाँच केली आहे. कंपनीने एक्सपर्ट केअर सीरिज लाँच केली आहे, ज्यामध्ये केवळ नियमित कपडेच धुवले जाऊ शकतात. चला तर मग याविषयीची माहिती […]