• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कार्यक्रम अचानक रद्द! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान खेळणार की नाही? सस्पेन्स वाढला

January 31, 2026 by admin Leave a Comment

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानच्या नाटकी काही केल्या काही कमी होताना दिसत नाही. बांगलादेशला टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर वगळल्यानंतर पाकिस्तानने पाठिंब्याचा आव आणला आहे. तसं पाहिलं तर पाकिस्तानने बांगलादेशसाठी फार काही केलेलं दिसत नाही. स्पर्धेत खेळणार की नाही याबाबतही स्पष्ट केलं नाही. त्यामुळे भिजत घोंगड ठेवल्याचं दिसत आहे. आता स्पर्धेला अवघ्या एक आठवड्याचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तानचं […]

Filed Under: Latest News

India vs New Zealand T20I LIVE Updates : भारत-न्यूझीलंड पाचवा आणि अंतिम सामना, कोण जिंकणार?

January 31, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध सलग 3 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली. तर न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं. आता या 5 सामन्यांच्या मालिकेतील फायनल मॅचचं आयोजन हे तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधीचा शेवटचा सामना आहे. त्यामुळे दोघांमध्येही हा […]

Filed Under: india

T20i World Cup 2026 : एकाला दुखापत तर दुसऱ्याला निराशाजनक कामगिरी भोवली, वर्ल्ड कपमधून 2 मॅचविनर आऊट

January 31, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला अवघा 1 आठवडा बाकी आहे. अशात आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आता टी 20i वर्ल्ड कप निमित्ताने आयसीसी स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यावर दुखापतीमुळे भारत आणि श्रीलंकेत आयोजित 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून […]

Filed Under: Latest News

Sharad Pawar : एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम, काय दिला संदेश?

January 31, 2026 by admin Leave a Comment

Sharad Pawar Power Game: राष्ट्रवादीतील नवीन अंकाचा प्रयोग राजपटलावर रंगला. दुखावट्याटात काही भूमिका अपरिहार्यपणे घ्याव्या लागतात. पण त्यात मुरब्बीपणा, कसलेला नेताच दाखवू शकतो. नाहीतर नाट्याचा पडदा उघडताना आतील गदारोळ आपोआप समोर येतो आणि मग या नाटकाचं नेपथ्य कोणी केलं, साग्रसंगीत कोण देतंय आणि पटकथा कुठं बसून लिहिल्या गेली हे समोर यायलं वेळ लागत नाही. शरद […]

Filed Under: india

मालिकेतील शेवटची संधी! टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव 12वा खेळाडू ठरणार

January 31, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा टी20 सामना तिरुवनंतपुरम येथे होत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उतरण्यापूर्वी तयारीसाठी भारताचा हा शेवटचा सामना असणार आहे. इतकंच काय तर सूर्यकुमार यादवला 12वा खेळाडू होण्याची शेवटी संधी आहे. (Photo- BCCI Twitter) वर्ल्ड क्रिकेटमध्ये आतापर्यंत 11 खेळाडूंनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहे. सूर्यकुमार या यादीत सहभागी […]

Filed Under: cricket

Jayant Patil | असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल

January 31, 2026 by admin Leave a Comment

28 जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. अजित दादांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल घडून आले. अचानक झालेल्या राजकारणातील बदलामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित दादांच्या विमान अपघातावर एक मोठं विधान केलं आहे. माध्यमांशी बोलताना जयंत […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 103
  • Page 104
  • Page 105
  • Page 106
  • Page 107
  • Interim pages omitted …
  • Page 361
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pariksha Pe Charcha 2026: परीक्षा पे चर्चा; डिजिटल फास्टिंग ते घोकंपट्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विद्यार्थ्यांना 5 कानमंत्र
  • ‘क्रांतिज्योति विद्यालय’च्या यशानंतर हेमंत ढोमेची मोठी घोषणा; तुम्हीही व्हाल खुश!
  • Yuzvendra Chahal : भारताला फक्त एकच संघ हरवू शकतो… युजवेंद्र चहल ‘ते’ नाव सांगितलंच
  • Solapur Crime : आधी 17 व्या मजल्यावरून हात जोडून प्रार्थना, पुढच्याच क्षण धाडकन् खाली उडी… सोलापुरात काय घडलं ?
  • हा तो देश नाही, जिथे मी लहानाचा मोठा झालो..; नसीरुद्दीन शाह यांचा मोदी सरकारवर घणाघात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in