• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ती एक चूक कुणालला नडली? अचानक वडील आले अन्… खवड्या डोंगरावरची काळजात धस्स करणारी माहिती समोर

August 22, 2026 by admin Leave a Comment

छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव येथील खवड्या डोंगरावर तिघा मायलेकरांचा पडून मृत्यू झाल्याच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मुलाच्या हट्टामुळे अख्खं कुटुंबच उद्ध्वस्त झालं. डोंगरावरून मुलाचा तोल गेला म्हणून वडील वाचवायला पुढे गेले अन् तेही खाली कोसळले. हे पाहून आईनेही उडी मारली आणि तिचाही मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडालेली असतानाच आता याबाबतच्या काही माहिती समोर […]

Filed Under: Latest News

Video : खवड्या डोंगरावर हात जोडून विनवणी, आग्रह अन्… चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचा नवा थरारक व्हिडिओ समोर!

August 22, 2026 by admin Leave a Comment

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेनंतर आता या घटनेशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुण आत्महत्येचा प्रयत्न करत असताना त्याची आई त्याला समजावत असल्याचे दिसून येत आहे. आईकडून मुलाला खाली येण्याची विनंती केली […]

Filed Under: india

Video : हातात आयफोन, चहाचा कप आणि…डोंगरावर संपलेल्या कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ

August 22, 2026 by admin Leave a Comment

ज्ञानेश्वर लोंढे – छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर शुक्रवारी दुपारी जी घटना घडली ती ऐकून अनेकजण हादरले. आयफोनच्या मुद्यावरून कुटुंबात झालेला वाद, मुलाने डोंगरावरून उडी मारण्याचा घेतलेला निर्णय, त्याला वाचवताना वडिलांचाही झालेला मृत्यू आणि ते पाहून त्याच्या आईनेही उडी मारून दिलेला जीव. अवघ्या काही क्षणात एका कुटुंबाची झालेली वाताहत पाहून अनेकांचे डोळे पाणावले नाहीत तर नवल. […]

Filed Under: Latest News

राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकरली सुंदर रांगोळी

August 22, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात आयोजित छात्रों की गूंज या कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या मैदानावर काही विद्यार्थिनींनी रांगोळीच्या माध्यमातून राहुल गांधींचे भव्य चित्र साकारले. या रांगोळीत छात्रों की गूंज हा संदेशही रेखाटण्यात आला होता. मुलींनी सांगितले की, गांधीजींच्या आगमनाप्रीत्यर्थ त्यांच्या स्वागताची तयारी म्हणून ही रांगोळी काढण्यात आली आहे. राहुल गांधी मुलींसाठी […]

Filed Under: india

देशांतर्गत क्रिकेट सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने बाजी मारली, राजस्थान रॉयल्सचा मास्टर गळाला

August 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेला आता सहा महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असून मार्च 2027 मध्ये स्पर्धा सुरू होईल. असं असताना फ्रेंचायझी आपला संघ बांधण्यासाठी धडपड करत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने एक मोठा डाव टाकला आहे. आयपीएल 2027 स्पर्धेपूर्वी झुबिन भरूचा यांची मुंबई इंडियन्सने टीमचे नवे डायरेक्टर ऑफ परफॉर्मन्स म्हणून नियुक्ती केली आहे. झुबिन भरूचा हे 2008च्या पहिल्या […]

Filed Under: Latest News

कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती

August 22, 2026 by admin Leave a Comment

पुण्यामध्ये राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी आलेल्या एका मुस्लिम तरुणाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देणार आहेत. मुदस्सिर खान असे या तरुणाचे नाव असून, तो मोहसिन भाई शेख आणि तस्लीम हसन शेख यांच्यासोबत पुण्यामध्ये राहुल गांधींना भेटण्यासाठी आला होता. मुदस्सिर खान यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 105
  • Page 106
  • Page 107
  • Page 108
  • Page 109
  • Interim pages omitted …
  • Page 1948
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Lalbaugcha Raja : कशाला अंबानी पाहिजे तुम्हाला? असा काय मोठा सल्ला देतात,जो..मनसेचा ‘लालबागचा राजा’ मंडळाला रोखठोक सवाल
  • एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…
  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in