जर तुम्हाला दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचे असेल तर लांबचा प्रवास करायचा असेल तर कार स्वत: चालवत नेण्यापेक्षा रेल्वे पार्सलने पाठवता येते. रेल्वेचा प्रवास सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर असतो. भारतीय रेल्वेने आता एक अशी सेवा दिली आहे. ज्यामुळे तुम्ही तुमची कार रेल्वेच्या पार्सल सेवेने दूर ठिकाणी पाठवू शकता. यात वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होते. आणि […]
वेब सीरिज असावी तर अशी..; आयएमडीबीवर 9.1 रेटिंग, ओटीटीवर टॉपमध्ये
विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज स्ट्रीम होत असतात. यापैकी जर एखादा चित्रपट किंवा वेब सीरिज प्रदर्शित झाल्याच्या दिवसापासूनच पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होऊ लागली, तर नक्कीच त्यात काहीतरी विशेष असेल, हे सिद्ध होतं. त्यातही विशेषत: जर ती टीव्हीएफची (TVF) सीरिज असेल, तर उत्तम आशयाची खात्रीच असते. अशीच एक वेब सीरिज सध्या […]
आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 : योग हा तत्त्वज्ञान किंवा धर्म नव्हे तर अंतर्गत कल्याणाचे विज्ञान – सद्गुरू
आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त ईशा फाऊंडेशनने कोयंबतूर येथील आदियोगी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) जवानांसाठी तसेच बेंगळुरूतील सद्गुरू सन्निधी येथे NCC कॅडेट्स आणि सीमा सुरक्षा दल (BSF) जवानांसाठी विशेष योग सत्रांचे आयोजन केले. याशिवाय, देशभरात सुमारे 1,000 मोफत योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे कॉर्पोरेट क्षेत्र, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था, […]
कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी जाणून घ्या आवश्यक काळजी, औषधांशी होणारे परस्पर परिणाम आणि नैसर्गिक आहाराचे महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन
कॅल्शियम हे मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आणि मूलभूत खनिजांपैकी एक आहे. शरीरातील एकूण कॅल्शियमपैकी जवळपास 99% भाग हाडे आणि दातांमध्ये साठलेला असतो, तर उर्वरित 1% रक्त, स्नायू आणि पेशींमध्ये विविध महत्त्वाच्या कार्यांसाठी वापरला जातो. हाडांची घनता टिकवून ठेवणे, दात मजबूत ठेवणे आणि शरीराची रचना स्थिर ठेवणे हे त्याचे प्रमुख कार्य आहे. याशिवाय, स्नायू आकुंचन-प्रसरण, नसांद्वारे […]
उद्यापासून पावसाळी अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; या मुद्द्यावरून होणार सरकारची कोंडी
राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, भास्कार जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर नेत्यांची उपस्थिती होती. विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्करा जाधव […]
IND vs ENG: किंग कोहलीचे पुनरागमन पण एका अटीवर खेळणार; तर तीन वर्षानंतर मॅचविनरच संघात कमबॅक; पाहा संपूर्ण ODI Squad
बीसीसीआयने भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालला संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष […]