• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs SRH : मुंबईचा वानखेडेत धमाका, हैदराबादसमोर सर्वात मोठा विक्रम

April 29, 2026 by admin Leave a Comment


मुंबई इंडियन्सला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये सलग 3 पराभवांचा सामना करावा लागलाय. मात्र त्यानंतर मुंबईने जोरदार कमबॅक केलं आहे. मुंबईने आपल्या घरच्या मैदानात 29 एप्रिलला स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. मुंबईने हैदराबादसमोर 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 243 धावांचा डोंगर उभा केला आहे. मुंबईची ही तिसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. त्यामुळे सनरायजर्स हैदराबादला 244 धावांचं आव्हान मिळालं आहे. आता मुंबई या 243 धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरते की हैदराबाद सामना जिंकते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 3 बायका, असंख्य गर्लफ्रेंड अन् लक्झरी… करोडपती शिपायाचा नाद खुळा; लाईफस्टाईल वाचून थक्कच व्हाल!
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद, यादीत तुमचंही नाव आहे का? करा चेक
  • निळी गाडी, निळा कोट, मिसिंग लिंकवर मुख्यमंत्री साहेबांची महागड्या गाडीतून सैर; कारची किंमत वाचून हैराण व्हाल!
  • Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याच्या भावात पुन्हा वाढ, आज 10 ग्रॅमसाठी…
  • IPL 2026: राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीत गॅसवर! दिल्लीकडून पराभव होताच धाकधूक वाढली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in