• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mazi Mhanu ka Song : अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारं 50 वर्ष जुनं लोकगीत कुणाचं? व्हायरल गाण्याचा अर्थ काय?

August 2, 2026 by admin Leave a Comment

सध्या महाराष्ट्रात ही फियाट गाडी माझी म्हणू का ? या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सध्या या गाण्यावर अनेक जण रिल्स करताना दिसत आहेत.

फियाट गाडीवरील हे मार्मिक लोकगीत महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलं आहे. त्यांनी या गाण्यातून सामाजिक विषमता आणि गरिबीवर भाष्य केलं आहे.

फियाट गाडीवरील हे मार्मिक लोकगीत महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलं आहे. त्यांनी या गाण्यातून सामाजिक विषमता आणि गरिबीवर भाष्य केलं आहे.

कर्डक यांच्या 1970-80 च्या काळातील या लोकगीताला आजही पसंती मिळत आहे. या गाण्याच्या माध्यमातून सामाजिक विषमतेची दरी अधोरेखित करण्यात आला आहे.

कर्डक यांच्या 1970-80 च्या काळातील या लोकगीताला आजही पसंती मिळत आहे. या गाण्याच्या माध्यमातून सामाजिक विषमतेची दरी अधोरेखित करण्यात आला आहे.

लोककलेला काळाची मर्यादा नसते याची पुन्हा प्रचिती आली आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं फियाट गाडीवरील हे गीत आज नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.

लोककलेला काळाची मर्यादा नसते, याची पुन्हा प्रचिती आली आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं फियाट गाडीवरील हे गीत आज नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.

काही दिवसांपूर्वी बाळूमामांच्या कार्यक्रमांत धनगर शाहीरांनी केलेल्या सादरीकरणामुळे हे गीत पुन्हा चर्चेत आले आहे. शाहिराच्या आवाजातील गाण्याचं भक्तांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा गजर करत कौतुक केलं.

काही दिवसांपूर्वी बाळूमामांच्या कार्यक्रमांत धनगर शाहीरांनी केलेल्या सादरीकरणामुळे हे गीत पुन्हा चर्चेत आले आहे. शाहिराच्या आवाजातील गाण्याचं भक्तांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा गजर करत कौतुक केलं.

महाकवी वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतील शाहीर कवी आणि वक्ते होते. त्यांनी 1943 साली कविता लेखनाला सुरुवात केली. त्यांची अनेक गाणी अजरामर झाली आहे.

महाकवी वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतील शाहीर, कवी आणि वक्ते होते. त्यांनी 1943 साली कविता लेखनाला सुरुवात केली. त्यांची अनेक गाणी अजरामर झाली आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टॉयलेट सीटखाली लपला होता ६ फूटाचा कोब्रा,सीट तोडताच फुत्कार करत बाहेर आला..
  • Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम
  • Woman Asia Cup : भारतीय महिलांची विजयी सलामी, थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय
  • वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
  • प्रसिद्ध मराठी गायिकेवर गुन्हा दाखल, लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in