• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maharashtra News LIVE : बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरुवात

April 14, 2026 by admin Leave a Comment


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135 वी जयंती आहे. बाबासाहेबांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेनं छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केलं आहे. यामध्ये बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरतील पत्र व्यवहार असेल, त्यांच्या पदवीमधील काही फोटो असतील किंवा काही दुर्मिळ फोटो असतील याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. तर कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे. 448 कलमांचा वापर करत संविधानाच्या कलमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली. ही कलाकृती समता, न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देत असून कलमांनी रेखाटलेल्या या अनोख्या कलेची सर्वत्र चर्चा होत आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी, देश-विदेश, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?
  • Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे… रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in