• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

KKR vs RR : फिनिशर रिंकु, सिक्स ठोकून जिंकवलं, राजस्थानचा धुव्वा, पाहा व्हीडिओ

April 19, 2026 by admin Leave a Comment


उपकर्णधार रिंकु सिंह याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने अखेर सातव्या सामन्यानंतर आयपीएल स्पर्धेत (IPL 2026) विजयाचं खातं उघडलं आहे. राजस्थान रॉयल्सने केकेआरसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज होती. मात्र केकेआरने हे आव्हान 2 बॉलआधी पूर्ण केलं. केकेआरने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. रिंकु सिंह आणि अनुकूल रॉय या जोडीने केकेआरला विजयी करण्यात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 37 बॉलमध्ये नॉट आऊट 76 रन्सची विजयी भागीदारी केली. तर सलग 4 सामने जिंकणाऱ्या राजस्थानला सलग दुसऱ्यांदा पराभूत व्हावं लागलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हे छोटंसं रोपटं म्हणजे सापांचा कदर्नकाळच; साप घराचा रस्ताच विसरून जातो, पुन्हा परिसरातही दिसणार नाही
  • मला झालमुडी खायला द्या… बंगालमधील निवडणूक प्रचारादरम्यान PM मोदींची थेट दुकानात एन्ट्री
  • Chanakya Niti : या दोन गोष्टीला जे लोक भीतात ते आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, चाणक्य नीती काय सांगते?
  • Chanakya Niti : या पाच ठिकाणी कधीच बोलू नका, गप्प बसण्यातच शहाणपण
  • Team India : श्रेयस अय्यर सूर्याची जागा घेणार;भारताचा कर्णधार बदलणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in