• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Janhvi Kapoor : ‘पेड्डी’ चित्रपटातील जान्हवी कपूरच्या रोलवर प्रेक्षक चिडले, करिअरमधील महत्वाच्या चित्रपटात हेटशी सामना

June 7, 2026 by admin Leave a Comment


जान्हवी कपूरला या चित्रपटात ज्या स्वरुपात दाखवण्यात आलाय, ते प्रेक्षकांना आवडलेलं नाही. जान्हवीच्या रोलने प्रेक्षकांची निराशा केली आहे. चित्रपटात जान्हवीला पाहून राम चरणच्या ज्या Actions आहेत, त्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलय.

 'पेड्डी' चित्रपट रिलीज झाल्यापासून जान्हवी कपूरच्या रोलवरुन वाद सुरु आहे. सोशल मीडियावर जान्हवीचे बोल्ड आणि सेंशुअल सीन्स क्लिप्स आणि फोटोज वायरल होत आहेत. जान्हवी लोकांच्या रागाचा सामना करावा लागतोय. त्यावर तिने अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही.  चित्रपटाचे डायरेक्टर बुची बाबू सन यांच्यानुसार चित्रपटात त्यांना जे दाखवायचं होतं ते पडद्यावर नीट उतरेललं नाही.

'पेड्डी' चित्रपट रिलीज झाल्यापासून जान्हवी कपूरच्या रोलवरुन वाद सुरु आहे. सोशल मीडियावर जान्हवीचे बोल्ड आणि सेंशुअल सीन्स क्लिप्स आणि फोटोज वायरल होत आहेत. जान्हवी लोकांच्या रागाचा सामना करावा लागतोय. त्यावर तिने अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही. चित्रपटाचे डायरेक्टर बुची बाबू सन यांच्यानुसार चित्रपटात त्यांना जे दाखवायचं होतं, ते पडद्यावर नीट उतरेललं नाही.

लोकांना हे सीन इतके खराब वाटतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्यातील मस्ती प्रेम दाखवायचं होतं. पण आता आम्ही जास्त लक्ष देऊ आणि चांगल्या पद्धतीने लोकांसमोर गोष्टी मांडू असं स्क्रीनशी बोलताना  बुची बाबू  म्हणाले.

लोकांना हे सीन इतके खराब वाटतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्यातील मस्ती, प्रेम दाखवायचं होतं. पण आता आम्ही जास्त लक्ष देऊ आणि चांगल्या पद्धतीने लोकांसमोर गोष्टी मांडू असं स्क्रीनशी बोलताना बुची बाबू म्हणाले.

 जान्हवी चित्रपटाच अचियम्माची भूमिका साकारत आहे. ती एका राजकारण्याची मुलगी दाखवली आहे. 'पेड्डी' म्हणजे राम चरण  अचियम्माची  कंबर पाहून तिच्या प्रेमात पडतो. त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी दाखवली आहे.

जान्हवी चित्रपटाच अचियम्माची भूमिका साकारत आहे. ती एका राजकारण्याची मुलगी दाखवली आहे. 'पेड्डी' म्हणजे राम चरण अचियम्माची कंबर पाहून तिच्या प्रेमात पडतो. त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी दाखवली आहे.

'पेड्डी' म्हणजे राम चरण  मुलीच्या परवानगी शिवाय तिला किस करु शकतो. चित्रपटात ही बाब कशी योग्य आहे ते दाखवण्यात आलय. म्हणून 'पेड्डी' ट्रोल्सच्या रडारवर आहे.

'पेड्डी' म्हणजे राम चरण मुलीच्या परवानगी शिवाय तिला किस करु शकतो. चित्रपटात ही बाब कशी योग्य आहे ते दाखवण्यात आलय. म्हणून 'पेड्डी' ट्रोल्सच्या रडारवर आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
  • Govindan and Sunita Ahuja : गोविंदाने पत्नी सुनिताला पुन्हा केलं फॉलो, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत काय? फ्रेंडलिस्टमध्ये आहे का ?
  • मोठी बातमी! NIA ची देशभरात छापेमारी, पुणे शहरातही शिजत होता भयंकर कट? दहशतवाद प्रकरणात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in