• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 Points Table : हैदराबादला मुंबई विरुद्धच्या विजयानंतर मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

April 29, 2026 by admin Leave a Comment

सनरायजर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. हैदराबादला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. तर मुंबईच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईचं या पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहचणं अवघड झालं आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भैय्यांना मराठी शिकवलं तर ते उद्या…, राज ठाकरेंची मिश्कील टिप्पणी, दिलं ओपन चॅलेंज..
  • Baranmati Bypoll Election Exit Poll | बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार? कोणाचा वरचष्मा; वाचा काय होणार?
  • उन्हामुळे गाईंची तब्येत बिघडली; फॉगर बसवत शेतकऱ्याचा तापमान नियंत्रणाचा अनोखा प्रयोग…
  • 30 April 2026 Horoscope : महिन्याच्या शेवटच्या दिवशी नशीब फळफळणार, 3 राशींच्या आयुष्यात घडणार चमत्कारिक गोष्टी!
  • हजारो लोक आजूबाजूला तरी तुम्ही एकटे का पडता? चाणक्यांनी सांगितलं तुम्ही काय चूक करताय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in