• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : 7 विकेट्स घेत गोलंदाजाचा कहर, थेट पहिल्या स्थानी झेप, कोण आहे तो बॉलर?

April 21, 2026 by admin Leave a Comment


मुंबई इंडियन्सने सोमवारी 20 एप्रिलला गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा उडवला. मात्र गुजरातचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने आपल्या धारदार बॉलिंगने कमाल केली. रबाडाने 33 धावा देत मुंबईच्या 3 फलंदाजांना आऊट केलं. रबाडाने यासह मानाच्या यादीत पहिल्या स्थानी झेप घेतली. (Photo Credit-PTI)

Kagiso Rabada GT

रबाडाने 19 व्या मोसमात 30 व्या सामन्यापर्यंत पावरप्लेमध्ये एकूण 7 विकेट्स मिळवल्या. रबाडाने याबाबत जोफ्रा आर्चर याला मागे टाकलं. जोफ्राने 6 विकेट्स मिळवल्यात. तर प्रिन्स यादव याने पावरप्लेमध्ये 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. (Photo Credit-PTI)

Kagiso Rabada Most Wickets In Powerplay IPL 2026

रबाडाने मुंबईच्या डेब्युटंट दानिश मालेवार याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर गेल्या सामन्यात शतक करणाऱ्या क्विंटन डी कॉक याला स्वस्तात आऊट केलं. (Photo Credit-PTI)

Kagiso Rabada IPL 2026 Team

त्यानंतर रबाडाने पावरप्लेच्या शेवटच्या अर्थात सहाव्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव याची शिकार केली. रबाडाने सूर्याला क्लिन बोल्ड केलं. रबाडाने अशाप्रकारे पावरप्लेमध्ये मुंबईच्या टॉप ऑर्डरचं कंबरडं मोडलं. (Photo Credit-PTI)

Kagiso Rabada and Mohammed Siraj IPL

दरम्यान रबाडाने आतापर्यंत 19 व्या मोसमातील 6 सामन्यांमध्ये 10 विकेट्स मिळवल्या आहेत. रबाडासाठी गुजरात टायटन्सने 10 कोटी 75 लाख रुपये मोजले आहेत. (Photo Credit-PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कानपूर हादरलं, 10 वर्षाच्या भावाला बांधून ठेवत 7 वर्षांच्या बहिणीवर अत्याचार
  • प्रेमासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला, घटस्फोट होताच पुन्हा…दोन 2 लग्न केलेल्या अभिनेत्रीसोबत काय घडलं?
  • ड्रायव्हिंग शिकताय? ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, काही मिनिटांतच बनून जाल ‘प्रो’ ड्रायव्हर
  • IPL 2026: अक्षर पटेलने ठोकलं खास ‘शतक’, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केली कमाल
  • सीएसएमटी रेल्वे स्थानकात मोठा अपघात टळला, दोन लोकल समोरासमोर आल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in