• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: अक्षर पटेलने ठोकलं खास ‘शतक’, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात केली कमाल

April 21, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने एक खास शतक ठोकलं. दिल्ली कॅपिटल्ससाठी हे शतक खूपच खास आहे. (फोटो: पीटीआय)

अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्ससाठी 100 आयपीएल सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त एकाच खेळाडूने दिल्लीसाठी 100 सामने खेळले आहेत. (फोटो: पीटीआय)

अक्षर पटेलने दिल्ली कॅपिटल्ससाठी 100 आयपीएल सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला. त्याच्या आधी फक्त एकाच खेळाडूने दिल्लीसाठी 100 सामने खेळले आहेत. (फोटो: पीटीआय)

ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक 111 सामने खेळले आहे. आता अक्षर पटेलच्या नावावर शतक नोंदवलं गेलं आहे. दिल्लीसाठी अमित मिश्राने 99 सामने खेळले आहेत. डेविड वॉर्नरने 89 श्रेयस अय्यरने 87 आणि वीरेंद्र सेहवाने 79 सामने खेळले आहेत. (फोटो: पीटीआय)

ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक 111 सामने खेळले आहे. आता अक्षर पटेलच्या नावावर शतक नोंदवलं गेलं आहे. दिल्लीसाठी अमित मिश्राने 99 सामने खेळले आहेत. डेविड वॉर्नरने 89, श्रेयस अय्यरने 87 आणि वीरेंद्र सेहवाने 79 सामने खेळले आहेत. (फोटो: पीटीआय)

अक्षर पटेलची आयपीएल स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. डावखुरा फलंदाजाने चार डावांमध्ये 9.6 च्या सरासरीने केवळ 29 धावा केल्या. त्याने पाच बळीही घेतले. (फोटो: पीटीआय)

अक्षर पटेलची आयपीएल स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. डावखुरा फलंदाजाने चार डावांमध्ये 9.6 च्या सरासरीने केवळ 29 धावा केल्या. त्याने पाच बळीही घेतले. (फोटो: पीटीआय)

या स्पर्धेत अक्षर पटेल नाणेफेकीत उत्कृष्ट ठरला आहे. त्याने सलग सहा सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. दुसरीकडे हैदराबादचा कर्णधार इशान किशनने सर्व सात नाणेफेक गमावल्या आहेत. (फोटो: पीटीआय)

या स्पर्धेत अक्षर पटेल नाणेफेकीत उत्कृष्ट ठरला आहे. त्याने सलग सहा सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली आहे. दुसरीकडे, हैदराबादचा कर्णधार इशान किशनने सर्व सात नाणेफेक गमावल्या आहेत. (फोटो: पीटीआय)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावतील, मोर्चातील तो व्हिडीओ ट्विट करत सपकाळ यांचा जोरदार हल्लाबोल
  • LSG vs RR Live Streaming : लखनौ-राजस्थान आमनेसामने,पराभवाची मालिका कोण थांबवणार?
  • काकींच्या प्रचार सभेला का गेलो नाही?, आमदार रोहित पवार म्हणाले, ‘आधीच सांगितलं होते…
  • 57 वर्षीय अभिनेत्याचं 25 वर्षांच्या मुलीवर प्रेम, 27 वर्षांच्या मुलाची बनणार होती सावत्र आई; चाहत्यांकडून तुफान ट्रोल
  • Penny Share: अवघ्या 94 पैशांचा शेअर; सरसर 11 टक्क्यांची तुफान तेजी, मोठी अपडेट काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in