• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: विराटनंतर सात वर्षांनी यशस्वी जयस्वालचा कारनामा, अशी कामगिरी करणारा पाचवा फलंदाज

May 2, 2026 by admin Leave a Comment

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेत बरेच विक्रम रचले आहेत. आतापर्यंत झालेल्या 19 पर्वात त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. काही विक्रम तर असे आहेत की ते मोडणं कठीण आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालने त्याच्या एका विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. (Photo: PTI)

राजस्थान रॉयल्सचा स्टार ओपनर यशस्वी जयस्वालने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ही कामगिरी केली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. मिचेल स्टार्कसारखा स्टार गोलंदाज समोर असताना त्याने ही कामगिरी केली. (Photo: PTI)

यशस्वी जयस्वालने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत पाच फलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. त्याच्या आधी सात वर्षापूर्वी म्हणजेच 2019 साली विराट कोहलीने हा कारनामा केला होता. पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. यापूर्वी नमन ओझाने 2009 फिल सॉल्टने 2024 आणि प्रियांश आर्याने 2025 मध्ये अशी कामगिरी केली होती. (Photo: PTI)

यशस्वी जयस्वालने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत पाच फलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. त्याच्या आधी सात वर्षापूर्वी म्हणजेच 2019 साली विराट कोहलीने हा कारनामा केला होता. पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. यापूर्वी नमन ओझाने 2009, फिल सॉल्टने 2024 आणि प्रियांश आर्याने 2025 मध्ये अशी कामगिरी केली होती. (Photo: PTI)

यशस्वी जयस्वालने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला खरा.. पण जास्त काळ टिकला नाही. त्याच षटकात स्टार्कने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग फटका मारताना चेंडू वर चढला आणि यशस्वी जयस्वालने त्याचा अप्रतिम झेल पकडला. (Photo: PTI)

यशस्वी जयस्वाल तीन चेंडूत 6 धावा करून बाद झाला. या पर्वातील ही दुसरी वेळ आहे की यशस्वी जयस्वाल एकेरी धावसंख्येवर बाद झाला. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध फक्त 1 धाव करून बाद झाला होता. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! इराण अमेरिका युद्धात थेट दुसऱ्या मोठ्या युद्धाला सुरूवात, सीरियावर मोठा..
  • Manoj Jarange Patil: जे व्हायचंय ते होऊन जाऊ द्या…मनोज जरांगेंनी थोपटले दंड, दोन-चार लोकांसाठी…
  • ते सलमानला ठार मारण्यासाठी..; ‘भाईजान’च्या बॉडीगार्डकडून मोठा खुलासा
  • या अभिनेत्रीसोबत नातेवाईकाने केलेले गैरवर्तन, प्रेग्नेंट झाल्याचे भीतीने पपई खाणे केलेले सुरु, शेवटी…
  • आरशाचा आणि तुमच्या नशिबाचा नेमकं काय संबंध असतो?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in