• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL: आईचं निधन झाल्याने खेळाडूने संघाची साथ सोडली; या तारखेला परतणार

May 2, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अफगाणिस्तानचा अष्टपैलू अजमतुल्लाह ओमरजाई याच्या आईचं नुकतंच निधन झालं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आईला आजारानं ग्रासलं होतं. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजमतुल्लाहला तातडीने घरी परतावं लागलं. (PHOTO CREDIT- PTI)

अजमतुल्लाह ओमरजाई घरी गेल्याने प्लेइंग 11 निवडताना कर्णधार श्रेयस अय्यरला कठीण जात आहे.  कारण काही खेळाडूंचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. यासाठी काही पर्याय असणं आवश्यक आहे. आता पंजाब किंग्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मिडिया रिपोर्टनुसार. अजमतुल्लाह 7 मे रोजी संघासोबत असणार आहे. त्यामुळे पंजाब किंग्सच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. (PHOTO CREDIT- PTI)

अजमतुल्लाह ओमरजाईच्या अष्टपैलू कामगिरीमुळे पंजाब किंग्सला नक्कीच कुठे ना कुठे त्याचा फायदा होऊ शकतो. कारण ओमरजाईकडे चांगला अनुभव आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत आपलं योगदान देऊ शकतो. पण या पर्वात त्याला तसं पाहिलं तर एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कारण विजयी ट्रॅकवर असल्याने प्लेइंग 11 मध्ये फार काही बदल केला नाही. पण मागच्या सामन्यातील पराभवानंतर एखाद दुसरा बदल केला जाऊ शकतो. (PHOTO CREDIT- PTI)

अजमतुल्लाह ओमरजईला या पर्वात पंजाब किंग्सने 2.4 कोटी रुपयात रिटेन केलं आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 16 सामने खेळले आहेत. तसेच 99 धावा केल्या असून 12 विकेट घेतल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

अजमतुल्लाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये 66 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 808 धावा केल्या आहे. तसेच 54 विकेट घेतल्या आहेत. (PHOTO CREDIT- PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?
  • Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे… रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in