• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Health Tips: आठवड्यातून दोन वेळा ही भाजी खा, कधीच होणार नाही गॅस आणि ॲसिडीटीचा त्रास

August 17, 2026 by admin Leave a Comment


अवेळी खाणे, सतत फास्ट फास्ट फूड खाणे, झोप पूर्ण न होणे या सगळ्यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अॅसिडीटी होणे, गॅस होणे, पोट साफ न होणे अशा अनेक समस्या होत असल्याचे दिसते. पण या सर्व समस्यांवर एक उपाय आहे. एक अशी भाजी आहे जी खाल्ल्यामुळे शरीराला मोठा फायदा होतो. आता ही भाजी कोणती आहे? जाणून घ्या…

शेवगा एक अशी भाजी आहे जी सुपरफूड म्हणून ओळखली जाते. तिला मोरिंगा देखील म्हटले जाते. ही भाजी पोषक तत्त्वे आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शेवगा उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक आदर्श आहार आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डाळ डोसा भाजीची आमटी किंवा सूपसोबत या भाजीचे सेवन केल्यास उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.

शेवगा एक अशी भाजी आहे जी सुपरफूड म्हणून ओळखली जाते. तिला मोरिंगा देखील म्हटले जाते. ही भाजी पोषक तत्त्वे आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शेवगा उन्हाळ्याच्या दिवसांसाठी एक आदर्श आहार आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डाळ, डोसा, भाजीची आमटी किंवा सूपसोबत या भाजीचे सेवन केल्यास उष्णतेपासून संरक्षण मिळते. तसेच शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.

शेवगा खाल्ल्यामुळे अनेक आजारांवर उपचार होतो. कारण या भाजीमध्ये  व्हिटॅमिन ए पोटॅशियम लोह कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. शेवग्यामध्ये जीवनसत्त्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. तसेच शेवगा हाडांचे दुखणे देखील नियंत्रणात आणते.

शेवगा खाल्ल्यामुळे अनेक आजारांवर उपचार होतो. कारण, या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. शेवग्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. तसेच शेवगा हाडांचे दुखणे देखील नियंत्रणात आणते.

या भाजीच्या सेवनाने जास्त घाम येणे थकवा आणि उष्माघात यांसारख्या उष्णतेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तसेच शरीर थंड आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. सोबतच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

या भाजीच्या सेवनाने जास्त घाम येणे, थकवा आणि उष्माघात यांसारख्या उष्णतेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तसेच शरीर थंड आणि ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. सोबतच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

शेवगामध्ये दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे आतड्यांची सूज नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच गॅस अॅसिडीटी यासारख्या समस्या देखील कमी होतात. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

शेवगामध्ये दाहशामक गुणधर्म असतात. त्यामुळे आतड्यांची सूज नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच गॅस, अॅसिडीटी यासारख्या समस्या देखील कमी होतात. (Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in