
'गुल्लक 5' सीरिज पाहण्यासाठी 'स्कॅम 1992' नक्की पाहा. सत्य घटनेवर आधारित या सीरिजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे ही सीरिज अद्याप पाहिली नसेल तर नक्की पाहा.
अभिनेत्री हुमा कुरैशी स्टारर 'महारानी' सीरिज देखील चर्चेत आहे. सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि चाहरी सीझन हीट ठरले. त्यामुळे ही सीरिज देखील तुम्ही पाहू शकता.
वेब सीरिज 'तनाव' चे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्ही सीझनला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ही सिरीज काश्मीरच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी' (Scam 2003: The Telgi Story) ही सीरिज देखील बहुचर्चित क्राइम-ड्रामा आहे. सत्य घटनेवर आधारित या सीरिजला देखील चाहत्यांनी पसंती दर्शवली. त्यामुळे ही सीरिज पाहिली नसेल तर तुम्ही पाहू शकता.
'अनदेखी' (Undekhi) ही एक लोकप्रिय क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे. ही सीरिज मराठीसह अन्य भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे. सीरिजचे चार सीझन प्रदर्शित झाले आहे. जे प्रेक्षकांना फार आवडले. ही एक गुंतवणारी सीरिज आहे.




Leave a Reply