• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs CSK: कर्णधार ऋतुराज गायकवाडला सूर गवसला आणि सामना गमावला, अर्धशतक ठोकलं पण….

April 26, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 37व्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला 8 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात खरं तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या खेळीमुळे संघाने 158 धावांपर्यंत मजल मारली. पण त्याची अर्धशतकी खेळीमुळे एक नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. (Photo: IPL/BCCI)

चेन्नई सुपर किंग्सने 37 धावा असताना चार महत्त्वाचे विकेट गमावले होते. त्यामुळे एक बाजू सावरून धरण्याशिवाय कर्णधार ऋतुराज गायकवाडला पर्याय नव्हता. त्याने अर्धशतक पूर्ण करण्याठी 49 चेंडू खेळले. ही खेळी बरीच संथ होती. पण ऋतुराजचा फॉर्म पाहता त्याच्यासाठी योग्यच ठरली म्हणा.. कारण त्याने या स्पर्धेवतीने सात सामन्यात 30 धावांचा पल्लाही ओलांडला नव्हता. (Photo: IPL/BCCI)

कर्णधार ऋतुराज गायकवाडची या स्पर्धेतील सर्वात संथ अर्धशतक खेळी म्हणून नोंद झाली आहे. या पर्वात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने 43 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं. आता त्याचा नकोसा विक्रम ऋतुराज गायकवाडने मोडला आहे. त्याने 49 चेंडूत अर्धशतक नावावर केलं. (Photo: IPL/BCCI)

सर्वात संथ अर्धशतकी खेळीचा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर असून त्याने 2010 मध्ये 53 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर मॅथ्यू हेडनने 2009 मध्ये 51 चेंडूत मुरली विजयने 2013 मध्ये दोनदा 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर स्मिथने 2014 मध्ये 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आता ऋतुराज गायकवाड या यादीत बसला आहे. त्याने 49 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. (Photo: IPL/BCCI)

सर्वात संथ अर्धशतकी खेळीचा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर असून त्याने 2010 मध्ये 53 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर मॅथ्यू हेडनने 2009 मध्ये 51 चेंडूत, मुरली विजयने 2013 मध्ये दोनदा 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तर स्मिथने 2014 मध्ये 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. आता ऋतुराज गायकवाड या यादीत बसला आहे. त्याने 49 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. (Photo: IPL/BCCI)

आयपीएल स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम सुरू झाल्यापासून संथ गतीने अर्धशतकी खेळी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2023 पासून आतापर्यंत पहिल्यांदा 49 चेंडूत अर्धशतक ठोकलं गेलं. त्यामुळे हे अर्धशतक ऋतुराज गायकवाडच्या चाहत्यांना नकोसं झालं आहे. (Photo: IPL/BCCI)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या तीन गोष्टी बायकोला पण सांगू नका, चाणक्यांनी दिला सुखी संसाराचा मंत्र
  • सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतोय? आज पासून दुधासोबत घ्या ‘हा’ पदार्थ
  • तुमच्या घरातही असू शकतो साप, या 5 जागा म्हणजे सापांचे माहेरघर; लपून करू शकतो हल्ला
  • LSG vs KKR: लखनौ आणि कोलकात्यासाठी अस्तित्वाची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकत पंत म्हणाला…
  • इराण -अमेरिकेमध्ये मध्यस्थी तर केली, पण आता पाकिस्तानवर हातात कटोरं घेण्याची वेळ, तब्बल 200 अब्ज रुपयांचा फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in