• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Govinda: या वयात अफेअर? म्हातारचाळे सुचलेत; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर संतापले नेटकरी

August 16, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुनीता सतत गोविंदावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत होती. पण दोन-तीन दिवसांपूर्वी गोविंदा एका अभिनेत्रीसोबत विमानतळावर दिसताच चर्चांना उधाण आले.

गोविंदा त्याचा आगामी सिनेमातील सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत दिसला होता. तसेच त्याने तेथील फोटोग्राफर्सशी कोमलची ओळख करुन दिली. ते पाहून गोविंदा कोमलच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले.

गोविंदा त्याचा आगामी सिनेमातील सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत दिसला होता. तसेच त्याने तेथील फोटोग्राफर्सशी कोमलची ओळख करुन दिली. ते पाहून गोविंदा कोमलच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले.

गोविंदा आणि कोमलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटतकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत 'या वयात अफेअर?' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने 'म्हातारचाळे सुचले आहेत' असे म्हणत गोविंदाला सुनावले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने 'हे सर्व स्वस्त मिशो वरुन खरेदी केल्यासारखे वाटत आहे' अशी टीका केली आहे.

गोविंदा आणि कोमलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटतकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत 'या वयात अफेअर?' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने, 'म्हातारचाळे सुचले आहेत' असे म्हणत गोविंदाला सुनावले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने, 'हे सर्व स्वस्त मिशो वरुन खरेदी केल्यासारखे वाटत आहे' अशी टीका केली आहे.

सुनीता आहूजाने देखील गोविंदा आणि कोमलच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. तिने थेट 'मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीला सोबत घेऊन फिरत आहे. थोडी तरी लाव वाटली पाहिजे त्याला' असे म्हटले आहे.

सुनीता आहूजाने देखील गोविंदा आणि कोमलच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. तिने थेट, 'मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीला सोबत घेऊन फिरत आहे. थोडी तरी लाव वाटली पाहिजे त्याला' असे म्हटले आहे.

त्यानंतर गोविंदाने फोटोग्राफर्ससमोर सुनीताला चांगलेच सुनावले आहे. सुनिता जी तुम्ही आता आई बहिणींच्या नावाने शिवीगाळ सुरू केला. ती भाषा वापरली जात आहे. तुम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे की जर लोक तुमच्यापासून प्रेरित होत असतील तर... असे गोविंदा म्हणाला.

त्यानंतर गोविंदाने फोटोग्राफर्ससमोर सुनीताला चांगलेच सुनावले आहे. सुनिता जी, तुम्ही आता आई बहिणींच्या नावाने शिवीगाळ सुरू केला. ती भाषा वापरली जात आहे. तुम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे की, जर लोक तुमच्यापासून प्रेरित होत असतील तर… असे गोविंदा म्हणाला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in