• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Price Today : सोने स्वस्त, चांदीही घसरली, सोने तब्बल 50 हजारांनी..

April 14, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीचे भाव अस्थिर झाले. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. त्यानंतर सोन्याचे भाव कमी झाले. गेल्या काही महिन्याच्या तुलनेत सोन्याचे भाव त्यांच्या उच्चांकापेक्षा खूप कमी आहेत. 22 कॅरेट सोने 2 लाखाच्या आसपास पोहोचले होते. मात्र, युद्धाला सुरूवात झाली आणि सोने घसरले. काही दिवसांपूर्वी सोने चक्क 1 लाख 28 हजारांवर गेले होते. सोने खरेदी करण्याची हीच खरी वेळ आहे. सोन्यासोबतच चांदीचेही भाव कमी झाली. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा 50 हजारांच्या आसपास स्वस्त आहे. दोन आठवड्यांकरिता इराण आणि अमेरिकेकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. जर युद्ध यादरम्यान थांबले नाही तर सोन्याचे भाव अजून घसरण्याचा अंदाज आहे. सोने आणि चांदीवर युद्धाचा थेट परिणाम झाला. आज 14 एप्रिल 2026 रोजीही सोने आणि चांदीच्या भावात मोठा बदल झाला.

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक फिकी पडली. आज चांदीही स्वस्त झाली आहे. दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 390 रुपयांनी आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 360 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आज चांदीही स्वस्त झाली आहे. चांदीच्या दरात सलग दोन दिवसांत प्रति किलोग्राम ₹5,100 ची घसरण झाली आहे.

दिल्लीत 24 कॅरेट 1,52,600  22 कॅरेट 1,39,890 18 कॅरेट 1,14,480 भाव सोन्याचा आहे. तर दुसरीकडे मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,450, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,740 तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,330 आहे.  कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,450 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,740 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,330 आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या भावाच्या किमतीमध्ये मोठी चढउतार बघायला मिळत आहे. सतत सोन्याचे भाव कधी कमी तर कधी जास्त होत आहेत. सोन्याच्या उच्चांकाच्या तुलनेत सोने अजूनही स्वस्त आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर सोने आणि चांदीचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. आता असलेल्या भावापेक्षा सोने आणि चांदीचे भाव वधारताना दिसतील सोने आणि चांदी खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे तज्ज्ञांते म्हणणे आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भरदुपारी महाकाय क्रेन अंगावर कोसळली, दोन कामगारांचा जागीच मृत्यू; मुंबईत खळबळ
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जग हादरले, 24 तासात तब्बल 6500 टन…इराण नकाशावरून संपणार?
  • Rupali chakankar | चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे… रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
  • तुम्हाला माहिती आहे 20 रुपयांच्या नोटेवरील सुंदर Beach चे रहस्य ?
  • कार-बाईक चालकांनो सावधान! टायर्ससाठी असलेला ‘5 वर्षांचा नियम’ तुम्हाला माहिती आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in