• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : सर्वाधिक रेल्वे स्टेशन असणार जिल्हा कोणता? संपूर्ण भारतात नाव चर्चेत

May 29, 2026 by admin Leave a Comment


भारतीय रेल्वे म्हणजे देशाची जीवनवाहिनी मानली जाते. रेल्वेबाबत अनेक रंजक गोष्टी लोकांना माहिती असतात, तर अनेक गोष्टी अजूनही अनेकांसाठी नवीन असतात. देशात सर्वाधिक लोक प्रवासासाठी रेल्वेचाच वापर करतात. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते.

सध्या भारतात दररोज सुमारे 13523 गाड्या विविध मार्गांवर धावत असल्याचे सांगितले जाते. यात प्रवासी एक्सप्रेस सुपरफास्ट तसेच मालगाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या देशातील हजारो स्थानकांमधून प्रवास करत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात.

सध्या भारतात दररोज सुमारे 13,523 गाड्या विविध मार्गांवर धावत असल्याचे सांगितले जाते. यात प्रवासी, एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच मालगाड्यांचाही समावेश आहे. या गाड्या देशातील हजारो स्थानकांमधून प्रवास करत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात.

ज्या प्रमाणात देशात रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांची संख्याही मोठी आहे. दररोज लाखो-कोट्यवधी प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात.

ज्या प्रमाणात देशात रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांची संख्याही मोठी आहे. दररोज लाखो-कोट्यवधी प्रवासी या स्थानकांवरून प्रवास करतात.

आता प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत? याबाबत अनेकांना माहिती नसेल. भारतात सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यात तब्बल 1200 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत.

आता प्रश्न असा आहे की भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत? याबाबत अनेकांना माहिती नसेल. भारतात सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्यात तब्बल 1,200 हून अधिक रेल्वे स्थानके आहेत.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्हा हा देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेला जिल्हा मानला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. हा आकडा भारतातील कोणत्याही जिल्ह्यातील स्टेशनच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्हा हा देशातील सर्वाधिक रेल्वे स्थानके असलेला जिल्हा मानला जातो. उपलब्ध आकडेवारीनुसार या जिल्ह्यात सुमारे 47 रेल्वे स्थानके आहेत. हा आकडा भारतातील कोणत्याही जिल्ह्यातील स्टेशनच्या संख्येपेक्षा जास्त आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Salman Khan : ‘बंटवारा 1947’ पाहताच भाईजानने केला खास कॉल, काय म्हणाला सलमान खान ?
  • सेलिब्रेशन असावे तर असे! ना उडी मारली, ना कसा दिखावा, ध्रुव जुरेलने बायसेपवरील टॅटू दाखवला, Video Viral
  • Manoj Jarange : सरकारला धडकी भरवणारी घोषणा! मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, 29 तारखेला काय होणार?
  • मालकाच्या मृत्यूनंतर कुत्र्याने दाखवली निष्ठा; 41 वर्षांपूर्वीचं हे गाणं ऐकताना प्रत्येकजण रडतो
  • मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in