• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : भारतातील अशी नदी जिचे अर्धे पाणी गोड आणि अर्धे खारट, नेमकं कारण काय?

April 23, 2026 by admin Leave a Comment


नदीचे नाव आणि अर्थ: या नदीचे नाव लूनी नदी असे आहे. हे नाव संस्कृत शब्द 'लवणवारी' वरून आले आहे, ज्याचा अर्थ 'खाऱ्या पाण्याची नदी' असा होतो. ही भारतातील एकमेव जादुई नदी आहे.

अर्धे पाणी गोड, अर्धे खारे: या नदीचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे तिचे अर्धे पाणी गोड आहे आणि अर्धे खारे (खारट). एकाच नदीत असे दोन प्रकारचे पाणी असणे हे निसर्गाचे एक मोठे रहस्य मानले जाते.

उगम : लूनी नदी राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील 'नाग' टेकड्यांमधून (अरवली पर्वतरांगा) उगम पावते. उगमस्थानापासून बाडमेर जिल्ह्यातील 'बालोतरा' या ठिकाणापर्यंत या नदीचे पाणी गोड असते. मात्र, बालोतराच्या पुढे गेल्यावर वाळवंटी भागातील मातीमधील क्षार आणि मीठ या पाण्यात मिसळते, ज्यामुळे ते खारट होते.

नदीचा प्रवाह: ही नदी राजस्थानमधील अजमेर, नागौर, पाली, जोधपूर, बाडमेर आणि जालोर या जिल्ह्यांतून सुमारे 495 किलोमीटरचा प्रवास करते.

नदीचा शेवट: इतर नद्यांप्रमाणे ही नदी समुद्राला मिळत नाही. राजस्थानमधून वाहत जाऊन ती गुजरातमध्ये प्रवेश करते आणि कच्छच्या रणामधील दलदलीच्या भागात लुप्त होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : हार्दिकमध्ये नेतृत्वाचा अभाव, रोहितला पुन्हा कॅप्टन करा, चाहत्यांची मागणी
  • RCB vs GT Live Streaming : गुजरातसमोर आरसीबीचं आव्हान, कोण जिंकणार?
  • IPL 2026 : 6,6,6,6,6,6, संजूचा झंझावात, मुंबई विरुद्ध चाबूक शतक, ठरला पहिलाच फलंदाज
  • Horoscope : 24 एप्रिलच्या दिवशी पैशांचा पाऊस, वाचा नशीबवान राशींचा दिवस नेमका कसा असेल?
  • MI vs CSK : मुंबईने लाज घालवली, पलटणचा सर्वात मोठा पराभव, चेन्नईकडून 103 धावांनी धुव्वा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in