• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Farah Khan : युट्यूबने फराह खानला केलं मालामाल; म्हणाली ‘एका वर्षात फिल्मपेक्षा जास्त कमावलं’

August 20, 2026 by admin Leave a Comment


Farah Khan: कोरिओग्राफर दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खान तिच्या युट्यूब व्लॉगिंगमध्ये खूप व्यस्त आहे. कूक दिलीपसोबतचे तिचे व्हिडीओ युट्यूबवर खूप लोकप्रिय आहेत. या दोघांच्या गप्पागोष्टी आणि सेलिब्रिटींशी साधलेला संवाद.. यांमुळे फराह खानचे युट्यूबवरील व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात. आता फराहने एका पॉडकास्टमध्ये युट्यूब व्लॉगिंगमधून होणाऱ्या कमाईचा खुलासा केला आहे.

Farah Khan: कोरिओग्राफर, दिग्दर्शिका आणि निर्माती फराह खान तिच्या युट्यूब व्लॉगिंगमध्ये खूप व्यस्त आहे. कूक दिलीपसोबतचे तिचे व्हिडीओ युट्यूबवर खूप लोकप्रिय आहेत. या दोघांच्या गप्पागोष्टी आणि सेलिब्रिटींशी साधलेला संवाद.. यांमुळे फराह खानचे युट्यूबवरील व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल होतात. आता फराहने एका पॉडकास्टमध्ये युट्यूब व्लॉगिंगमधून होणाऱ्या कमाईचा खुलासा केला आहे.

सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये फराह म्हणाली मी माझ्या फिल्मी करिअरच्या एका वर्षात जितके पैसे कमावले नसतील त्यापेक्षा जास्त कमाई मला युट्यूबद्वारे मिळाली आहे. या प्लॅटफॉर्मने मला कमाईसोबतच स्वत:च्या आवडीचं काम करण्याचंही स्वातंत्र्य दिलं आहे. यात कमाई खूप आहे. इतके चित्रपट दिग्दर्शित करूनही मी एका वर्षात कदाचित माझ्या संपूर्ण कारकिर्दीतही इतके पैसे कधीच कमावले नाहीत.

सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये फराह म्हणाली, “मी माझ्या फिल्मी करिअरच्या एका वर्षात जितके पैसे कमावले नसतील, त्यापेक्षा जास्त कमाई मला युट्यूबद्वारे मिळाली आहे. या प्लॅटफॉर्मने मला कमाईसोबतच स्वत:च्या आवडीचं काम करण्याचंही स्वातंत्र्य दिलं आहे. यात कमाई खूप आहे. इतके चित्रपट दिग्दर्शित करूनही मी एका वर्षात कदाचित माझ्या संपूर्ण कारकिर्दीतही इतके पैसे कधीच कमावले नाहीत.”

फराहने 2024 मध्ये तिचं युट्यूब चॅनेल सुरू केलं. कूक दिलीपसोबत मिळून तिने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं. त्यानंतर तिने व्हिडीओमध्ये मदत करण्यासाठी दिलीपची मदत घेतली. दुसरा व्लॉग युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करेपर्यंत तिला सिल्वर बटण आधीच मिळालं होतं.

फराहने 2024 मध्ये तिचं युट्यूब चॅनेल सुरू केलं. कूक दिलीपसोबत मिळून तिने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं. त्यानंतर तिने व्हिडीओमध्ये मदत करण्यासाठी दिलीपची मदत घेतली. दुसरा व्लॉग युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करेपर्यंत तिला सिल्वर बटण आधीच मिळालं होतं.

हे माझं चॅनल आहे. त्यामुळे कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा प्रॉडक्शन हाऊस मला त्यातून काही कट करायला सांगत नाहीत. तसंच तुम्हाला फक्त याच पाहुण्याला बोलवावं लागेल असं कोणी सांगत नाही. एक जण मोठा स्टार आणि दुसरा सामान्य हा भेदभाव मला अजिबात आवडत नाही असं ती पुढे म्हणाली.

हे माझं चॅनल आहे. त्यामुळे कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा प्रॉडक्शन हाऊस मला त्यातून काही कट करायला सांगत नाहीत. तसंच तुम्हाला फक्त याच पाहुण्याला बोलवावं लागेल असं कोणी सांगत नाही. एक जण मोठा स्टार आणि दुसरा सामान्य, हा भेदभाव मला अजिबात आवडत नाही”, असं ती पुढे म्हणाली.

फराह खानच्या साध्या मनमोकळ्या आणि अनफिल्टर्ड अंदाजाला प्रेक्षकांनी मोठी पसंत दिली. विशेष म्हणजे कूक दिलीपसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. फराहच्या मते चित्रपट बनवताना तिला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. युट्यूबवर मात्र ती तिच्या मनाप्रमाणे विषय निवडू शकते स्वत:च्या पद्धतीने शूट करू शकते आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधू शकते.

फराह खानच्या साध्या, मनमोकळ्या आणि अनफिल्टर्ड अंदाजाला प्रेक्षकांनी मोठी पसंत दिली. विशेष म्हणजे कूक दिलीपसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली. फराहच्या मते चित्रपट बनवताना तिला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. युट्यूबवर मात्र ती तिच्या मनाप्रमाणे विषय निवडू शकते, स्वत:च्या पद्धतीने शूट करू शकते आणि प्रेक्षकांशी थेट संवाद साधू शकते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in