• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dilip Joshi: जेठालालची रॉयल लाइफस्टाइल; महागड्या कारमध्ये मिळतोय हॉटेलसारखा आराम

August 18, 2026 by admin Leave a Comment


मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना अनेकदा चित्रपटांमधील स्टार्सपेक्षा दुय्यम महत्त्व दिलं जातं. परंतु काही टीव्ही कलाकारांचाही दर्जा इतका मोठा असतो की त्यांची फॅन फॉलोइंग कोणत्याही मोठ्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. त्यापैकीच एक म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी.

मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना अनेकदा चित्रपटांमधील स्टार्सपेक्षा दुय्यम महत्त्व दिलं जातं. परंतु काही टीव्ही कलाकारांचाही दर्जा इतका मोठा असतो की त्यांची फॅन फॉलोइंग कोणत्याही मोठ्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. त्यापैकीच एक म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी.

पडद्यावर इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान चालवणाऱ्या दिलीप यांच्याकडे खऱ्या आयुष्यात ऑडी आणि टोयोटाच्या प्रीमियम एसयूव्ही-एमपीव्ही आहेत. दिलीप यांच्या कलेक्शनमधील सर्वांत महागडी गाडी ऑडी क्यू 7 आहे ज्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे असलेल्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची किंमत 25 ते 30 लाख रुपयांदरम्यान आहे. यासोबतच दिलीप जोशींच्या गॅरेजमध्ये काळ्या रंगाची किया सोनेट कॉम्पॅक्ट एसयूव्हीदेखील आहे जिची किंमत 15 लाख रुपये आहे

पडद्यावर इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान चालवणाऱ्या दिलीप यांच्याकडे खऱ्या आयुष्यात ऑडी आणि टोयोटाच्या प्रीमियम एसयूव्ही-एमपीव्ही आहेत. दिलीप यांच्या कलेक्शनमधील सर्वांत महागडी गाडी ऑडी क्यू 7 आहे, ज्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे असलेल्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टाची किंमत 25 ते 30 लाख रुपयांदरम्यान आहे. यासोबतच दिलीप जोशींच्या गॅरेजमध्ये काळ्या रंगाची किया सोनेट कॉम्पॅक्ट एसयूव्हीदेखील आहे, जिची किंमत 15 लाख रुपये आहे,

ऑडी Q7 ही एक आकर्षक 7 सीटर लक्झरी एसयूव्ही आहे. ही गाडी फक्त 5.6 सेकंदात 0-100 किमी प्रति तास वेग गाठते. या एसयूव्हीच्या फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास यामध्ये मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स मोठे 20 इंजी अलॉय व्हील्स पॅनोरॅमिक सनरूफ व्हर्च्युअल कॉकपिट प्लस थ्रीडी साऊंड सिस्टीम मल्टिपल एअरबॅग्ज असं बरंच काही आहे.

ऑडी Q7 ही एक आकर्षक 7 सीटर लक्झरी एसयूव्ही आहे. ही गाडी फक्त 5.6 सेकंदात 0-100 किमी प्रति तास वेग गाठते. या एसयूव्हीच्या फिचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यामध्ये मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्स, मोठे 20 इंजी अलॉय व्हील्स, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, थ्रीडी साऊंड सिस्टीम, मल्टिपल एअरबॅग्ज असं बरंच काही आहे.

दिलीप जोशी हे गेल्या 18 वर्षांपासून 'तारक मेहता..' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. नुकतीच या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिलीप यांना निर्मात्यांनी दोन भूमिकांचे पर्याय देण्यात आले होते त्यापैकी त्यांनी जेठालालची निवड केली.

दिलीप जोशी हे गेल्या 18 वर्षांपासून 'तारक मेहता..' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारत आहेत. नुकतीच या मालिकेला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिलीप यांना निर्मात्यांनी दोन भूमिकांचे पर्याय देण्यात आले होते, त्यापैकी त्यांनी जेठालालची निवड केली.

एका मुलाखतीत दिलीप यांनी त्यांच्या निवडीचा किस्सा सांगितला होता. मी कोणतंच ऑडिशन दिलं नव्हतं. असित भाईंनी मला चंपकलाल आणि जेठालाल असे दोन पर्याय दिले होते. त्यापैकी मी जेठालालची भूमिका निवडली. कारण मी चंपकलाल यांच्यासारखा वयस्कर दिसूच शकलो नसतो असं ते म्हणाले.

एका मुलाखतीत दिलीप यांनी त्यांच्या निवडीचा किस्सा सांगितला होता. “मी कोणतंच ऑडिशन दिलं नव्हतं. असित भाईंनी मला चंपकलाल आणि जेठालाल असे दोन पर्याय दिले होते. त्यापैकी मी जेठालालची भूमिका निवडली. कारण मी चंपकलाल यांच्यासारखा वयस्कर दिसूच शकलो नसतो”, असं ते म्हणाले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in