• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

D-Mart: डी-मार्टमध्ये सर्व प्रकारच्या डाळी स्वस्त का मिळतात? सीक्रेट आलं समोर

August 18, 2026 by admin Leave a Comment

एकाच छताखाली स्वत दरात सर्वच वस्तू मिळत असल्यामुळे अनेक सर्वसामान्य लोक डी-मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी जातात. डी-मार्टमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर देखील सुट मिळते. त्यामुळे महिन्याचे राशन भरण्यासाठी सर्वसामान्य माणसे डी-मार्टमध्ये जातात.

डी-मार्टमध्ये अनेक वस्तू स्वस्त का मिळतात याबाबत एका यूट्यूबरने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘डीप डिस्काउंटिंग’मुळे कंपनीला मोठा नफा होत असल्याचे सांगितले आहे.

डी-मार्टमध्ये अनेक वस्तू स्वस्त का मिळतात याबाबत एका यूट्यूबरने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘डीप डिस्काउंटिंग’मुळे कंपनीला मोठा नफा होत असल्याचे सांगितले आहे.

डीप डिस्काउंटिंग म्हणजे काय तर प्रॉडक्ट खूप कमी किमतीत विकणे जेणेकरून विक्रीचे प्रमाण वाढेल. डी-मार्ट मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करते आणि ग्राहकांना चांगला डिस्काऊंट देते.

डीप डिस्काउंटिंग म्हणजे काय तर प्रॉडक्ट खूप कमी किमतीत विकणे, जेणेकरून विक्रीचे प्रमाण वाढेल. डी-मार्ट मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करते आणि ग्राहकांना चांगला डिस्काऊंट देते.

१ किलो मूग डाळीची किंमत जवळपास 180 रुपये असते. पण डी-मार्ट डाळ एकदाच मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. त्यामुळे त्याचा डी-मार्टला फायदा होतो आणि तिच डाळ ते ग्राहकांना थोड्या फार डिस्काऊटंवर विकतात. मूगडाळी प्रमाणेच इतरही डाळी स्वस्त दरात मिळतात.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या त्या आदेशाने वादाची ठिणगी! बावनकुळेंसमोर वडेट्टीवारांची जाहीर नाराजी, सरकार काय निर्णय घेणार?
  • प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांना अटक करा: सुप्रिया सुळे यांचं महेश लांडगे यांना थेट आव्हान
  • मी तुमच्या पाया पडेन…असं होत नसतं.. खवड्या डोंगरावरील त्या घटनेनंतर नवा अँगल समोर
  • गिनीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना, 22 जणांचा मृत्यू; अनेकजण अडकले
  • खवड्या डोंगरावरील घटनास्थळाला पोलिसांची रात्रीची भेट, चांदगुडे कुटुंबाच्या मृ्त्यूनंतर..हालचाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in