• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CJP Protest : नुसती पळापळ, परिस्थिती चिघळली, पोलिसांकडून लाठीचार्ज, जंतर-मंतरवर गोंधळ, PHOTOS

July 20, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीत जंतर-मंतर येथे सुरु असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं आहे. संसदेकडे निघालेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी आंदोलकांची एकच पळापळ झाली.

 दिल्लीत जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक तिथे जमले आहेत. वातावरण तापलेलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. त्याचबरोबर इंटरनेट जॅम देखील केलं आहे.

दिल्लीत जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. हजारोंच्या संख्येने आंदोलक तिथे जमले आहेत. वातावरण तापलेलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. त्याचबरोबर इंटरनेट जॅम देखील केलं आहे.

नीट परीक्षेचा पेपर लीक झाला यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टीची मागणी आहे. त्यासाठी हे आंदोलन सुरु झालेलं.

नीट परीक्षेचा पेपर लीक झाला, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार ठरवून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि कॉकरोच जनता पार्टीची मागणी आहे. त्यासाठी हे आंदोलन सुरु झालेलं.

सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाला 20 दिवस झाले होते. त्यानंतर 21 व्या दिवशी शनिवारी दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी सोनम वांगचूक यांना उचलून रुग्णालयात दाखल केलं. सोनम वांगचूक हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांनी उपोषण सोडलेलं नाही.

सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाला 20 दिवस झाले होते. त्यानंतर 21 व्या दिवशी शनिवारी दिल्ली पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी सोनम वांगचूक यांना उचलून रुग्णालयात दाखल केलं. सोनम वांगचूक हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांनी उपोषण सोडलेलं नाही.

आमचं लक्ष मार्चवर असेल. आज तीन मुद्दे महत्वाचे आहेत. सर्वप्रथम आमचा शांततेत मार्च काढण्याचा प्रयत्न असेल. आपण शिक्षणाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करु. देशासाठी ही अत्यंत महत्वाची गरज आहे. आपल्या सतर्क राहिलं पाहिजे असं सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो म्हणाल्या.

आमचं लक्ष मार्चवर असेल. आज तीन मुद्दे महत्वाचे आहेत. सर्वप्रथम आमचा शांततेत मार्च काढण्याचा प्रयत्न असेल. आपण शिक्षणाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करु. देशासाठी ही अत्यंत महत्वाची गरज आहे. आपल्या सतर्क राहिलं पाहिजे” असं सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो म्हणाल्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अभिनेत्याशी लग्न म्हणजे…’ अर्शद वारसीशी लग्नाआधी जया बच्चन यांनी मारियाला दिला होता इशारा
  • Manoj Jarange Patil: आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्याने उचललं मोठं पाऊल, शेतातलं पिकच… होतंय कौतुक
  • Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
  • Aditi Tatkare PRO: धक्कादायक! आदिती तटकरे यांच्या पीआरओचा अचानक मृत्यू; नेमकं काय घडलं?
  • E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या टक्केवारीची याचिका…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in