शरीर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. फक्त भाज्या, धान्ये किंवा फळे खाल्यामुळे आरोग्य निरोगी राहते असे नाही. तुमच्या आहारात नेहमीच्या अन्नापेक्षा इतरही अन्न सामील करणे गरजेचे आहे. यामुळे अनेक लोक आहारात ड्रायफ्रुटचा समावेश करतात. यामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते. काजू, बदाम, मनुके, पिस्ता, अंजीर अशा प्रत्येक ड्रायफ्रुटचे फायदे आणि ते […]
lifestyle
जिमला न जाता फक्त 1:5:1 हा नियम पाळा, लठ्ठपणा होईल कमी
आजच्या धावपळीच्या जीवनात लठ्ठपणा ही एक सामान्य आणि मोठी समस्या आहे. तसेच प्रत्येकाला तंदुरुस्त आणि सुंदर दिसायचे असते, पण या धकाधकीच्या जीवनात रोजच्या त्याच कामामुळे बऱ्याचजणांना जिममध्ये जाण्यासाठी वेळ नसतो. डाएटिंगच्या नावाखाली उपाशी राहणे हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य नाही. तर वजन सहज कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? जर तुम्हीही असाच उपाय शोधत असाल तर […]
सावधान! या रक्तगटांच्या लोकांना हृदयविकाराचा असतो जास्त धोका, संशोधन काय सांगते?
आजकाल हृदयविकार ही एक मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे. हृदयविकाराचा झटका हा उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह यांसारखे आजार वेगाने वाढत आहेत. हृदयविकाराचा झटका मुख्यतः रक्तप्रवाहात अडथळा आल्याने येतो, ज्याचे प्रमुख कारण रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे असते. पण हे एकमेव कारण नाही – खराब जीवनशैली, ताणतणाव, चिंता आणि इतर घटकही यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जगभरात हृदयविकार हे […]
Chanakya Niti : चाणक्य म्हणतात आयुष्यात या 5 लोकांपासून लांब राहा, नाहीतर फक्त..
चाणक्य यांच्यानुसार काही लोक प्रत्येकवेळी तक्रारच करतात. प्रत्येक गोष्टीत कमतरता शोधतात. त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे तुमचा मूड खराब होतो. सकारात्मक विचार संपतो. अशा लोकांपासून लांब राहणचं फायद्याचं आहे. चाणक्य म्हणतात कुठल्याही नात्याचा पाया विश्वास असतो. पण काही लोक विनाकारण खोटं बोलत असतात. वेळ प्रसंगी ते तुमच्याविरोधात काम करु शकतात. अशा लोकांवर जास्त विश्वास ठेवणं नुकसानदायक ठरु […]
पोर्टेबल एसी खरेदी करणे ठरेल फायद्याचे, भिंत न तोडता असा ठेवा घरात
वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे. तसेच काही भागांमध्ये उष्णता वाढत असताना प्रत्येकजण घरात एसी लावण्याचा विचार करत असतो. अशातच असे बरेचजण आहेत ज्यांना भाड्याच्या घरात स्प्लिट एसी बसवणे हे अनेकदा त्रासदायक वाटते. म्हणूनच बहुतेक लोकं कमी उंचीच्या विंडो एसी निवडतात. पण हा योग्य पर्याय नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी बाजारात पोर्टेबल एसी वाढत्या प्रमाणात लोकप्रिय […]
केरळला फिरायला जाताय, तर मग ‘या’ खास ठिकाणांना भेट द्याच
निसर्गाच्या कुशीत वसलेले Gods Own Country म्हणून ओळखले जाणारे केरळ. तर केरळ हे असं ठिकाण आहे जिथे प्रत्येकाचे निसर्गात वेळ घालवण्याचे आणि त्याचे हे ठिकाण पाहण्याचे स्वप्न पूर्ण होते. उंच पर्वत, शांत बॅकवॉटर आणि मुबलक प्रमाणात असलेल्या नारळाच्या झाडांसह, त्याचे सौंदर्य आणि हिरवळ तुमच्या मनाला शांत करते. तुम्हीही केरळला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या […]