आपण आपले घर सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी विविध सजावटीच्या वस्तू वापरतो. पण, कधीकधी आपण अशा वस्तू देखील वापरतो ज्या वास्तुनुसार अशुभ मानल्या जातात. या वस्तू घर सुंदर बनवू शकतात, परंतु त्या वास्तुदोषांना देखील कारणीभूत ठरतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. बरेच लोक त्यांच्या घरात ताजमहालचा फोटो किंवा शोपीस ठेवतात, तर वास्तुशास्त्रानुसार ते शुभ आहे की […]
lifestyle
Chanakya Niti : या चार प्रकारच्या लोकांना कधीच घरी बोलावू नका, पश्चाताप होईल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपल्या कुटनीतीच्या बळावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला, आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी आपल्याला चाणक्य नीतीमधील अनेक उदाहरणं दिली जातात. चाणक्य यांचे विचार आजच्या परिस्थितीमध्ये देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या समाजात भिन्न भिन्न स्वभावाचे लोक […]
Vastu Shastra : जर तुमच्याही घरात आहे देवघर तर या नियमांचं आवश्य पालन करा, घरात येईल सुख, समृद्धी
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये घराची रचना कशी असावी, याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर वास्तुशास्त्रात तुमचं देवघर कसं असावं याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील अशी काही ठिकाणं असतात, त्या ठिकाणावरून सदैव तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, अशी ठिकाणी ही घरात निर्माण होणाऱ्या सकारात्मक […]
Vastu Shastra : सायंकाळच्या वेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा घरात येईल गरिबी
वास्तुशास्त्रामध्ये सायंकाळच्या वेळेला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार सायंकाळची वेळ ही घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी मातेचं आगमन होणार असल्यानं या काळात काही विशिष्ट गोष्टी करू नये असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. सायंकाळच्या वेळी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या नेहमी उघड्या ठेवाव्यात, तसेच सायंकाळच्या वेळी देवघरासमोर दिवा लावल्यानंतर […]
स्वप्नामध्ये धनसंपत्ती दिसणे चांगले की कोणत्या आर्थिक संकटाला आमंत्रण?
स्वप्न शास्त्र हे स्वप्नांचे अर्थ लावण्याचे एक शास्त्र असून, त्यातून व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. स्वप्न शास्त्रानुसार काही स्वप्ने शुभ तर काही अशुभ मानली जातात. उदाहरणार्थ, स्वप्नात पाणी, फुले, देवदर्शन, उगवता सूर्य किंवा स्वच्छ वस्त्रे दिसणे हे चांगल्या घटनांचे सूचक मानले जाते. तर स्वप्नात पडणे, रडणे, मृत्यू किंवा अंधार दिसणे हे सावधानतेचे […]
घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ ‘ही’ 4 रोपं लावल्याने एका रात्रीत बदलेल तुमचं नशीब
वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी संबंधित अनेक विशेष नियमांचे वर्णन केले आहे, ज्यांचे पालन केल्याने घरात सुख-शांती येते आणि धनाची देवी लक्ष्मी मातेचं आगमन होते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही विशिष्ट रोपं लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि सकारात्मक उर्जेचे आगमन होते. तुम्हालाही जर आनंद आणि समृद्धी वाढवायची असेल, तर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ नक्कीच […]