आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसाने पैशांचा वापर कसा करावा? पैसे कुठे खर्च करावेत? आणि कुठे खर्च करू नये? पैशांची बचत कशी करावी? गुंतवणूक कुठे करावी? थोडक्यात मानसाने पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती […]
lifestyle
Premanand Maharaj: आयुष्य सुखी हवंय? मग या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा
आयुष्यात सुखी होण्यासाठी सर्वांची गडबड सुरू आहे. आयुष्य सुरक्षित आणि शांत असावे यासाठी प्रत्येक जण धावपळ करत आहे. पण त्यासाठी दिखावा करणे आवश्यक नाही. तुमच्या सुखाचे प्रदर्शन करणे योग्य नाही. एक छोटीशी चूकही तुम्हाला मोठा मनस्ताप देऊ शकते. आयुष्यात सुखी होण्यासाठी, समाधान टिकवण्यासाठी छोटीशी चूक, ईर्ष्या नात्यात दुरावा आणू शकते. त्यामुळे काही गोष्टी सार्वजनिक करणे […]
Feng Shui : ही एक चूक कधीच करू नका, अन्यथा घरात वारंवार निर्माण होतील आरोग्याच्या समस्या
फेंग शुईला चीनी वास्तुशास्त्र असं म्हटलं गेलं आहे. वास्तुशास्त्र असेल किंवा फेंग शुई असेल या दोन्ही शास्त्रांमध्ये तुमच्या आसपास असणारी ऊर्जा बदलण्याचे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्राबाबत असं देखील बोललं जातं की, वास्तुशास्त्रामध्ये केवळ दिशांची माहिती देण्यात आली आहे, मात्र असं नाहीये. तसेच फेंग शुईचं देखील आहे. फेंग शुई आणि वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रानुसार तुमच्या […]
Vastu Shastra : सोमवारच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू, तर घरात गरिबी आलीच म्हणून समजा
सोमवार हा वार भगवान महादेवांना समर्पित आहे, तसेच सोमवार हा चंद्राचा वार देखील मानला जातो. चंद्र हा मन, माता, भावना, आणि जल तत्वाचा कारक ग्रह आहे, असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्याची खरेदी सोमवारी करणं हे अशुभ मानलं जातं. जर तुम्ही या गोष्टी सोमवारी खरेदी केल्या तर त्यामुळे ऊर्जेचं […]
Vastu Shastra : घरात नकारात्मक ऊर्जा जाणवतीये? मग करा हे तीन खास उपाय
प्रत्येकाची अशी इच्छा असते, की जेव्हा आपण कामावरून थकून घरी येतो, तेव्हा घरात शांतता असावी. घरात आल्यानंतर मन प्रसन्न व्हावं, त्याच दृष्टीकोनातून आपण आपल्या घराची सजावट करत असतो. मात्र काही वेळा असं देखील होतं की, आपण जेव्हा घरी येतो, तेव्हा अचानक आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं. कोणीतरी आपल्याकडे काहीतरी ओझं दिलं आहे, असं वाटतं. मनला आनंद […]
होलिका दहनची पूजा कशी करावी? जाणून घ्या शास्त्रीय विधी
पंचांगानुसार, यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तारीख 03 मार्च 2026 रोजी येईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 06.08 मिनिटे ते 08.35 मिनिटांच्या दरम्यान होलिका पूजा केली जाईल. तर दुसऱ्या दिवशी 4 मार्च 2026 रोजी होळी खेळली जाईल. शतकानुशतके चालत आलेली होलिका दहनाची परंपरा हिंदू धर्मात खूप महत्त्वाची मानली जाते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. […]