• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Horoscope : असा दुर्मिळ योग कधीच आला नाही, 3 राशींच्या नशिबाची दारं उघडणार; आयुष्य जाणार बदलून!

April 7, 2026 by admin Leave a Comment

एप्रिल महिन्यातील 8 तारीख ही अनेकांसाठी खूपच खास असणार आहे. काही राशींच्या नशिबात या दिवशी चांगले योग जुळून येतील. परंतु काही राशींना मात्र आर्थिक पातळीवर फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या राशी नशीबवान आहेत, ते जाणून घ्या… मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस आनंदाचा असेल. जुने आर्थिक व्यवहार संपुष्टात असतील. आयुष्यात काही नवे लोक संपर्कात येतील. […]

Filed Under: Latest News

KKR vs PBKS सामना पावसामुळे रद्द, पण कोलकात्याची मोठी चूक उघड! अजिंक्य रहाणेने काय केलं?

April 7, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला आणि एक गुण पदरी पडली. तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात 22 चेंडूंचा सामना झाला आणि केकेआरने 2 गडी गमवून 25 […]

Filed Under: Latest News

खरातच्या फोनच्या लिक झालेल्या CDR प्रकरणी काय होणार? SIT प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सस्पेन्स संपवला!

April 7, 2026 by admin Leave a Comment

Ashok Kharat CDR: भोंदू अशोक खरात प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचा कथित सीडीआर आपल्याकडे आहे, असे सांगत खळबळजनक दावे केले. खरात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एकूण 17 वेळा कॉल झाले, असा दावा त्यांनी केलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! इस्त्रायलच्या दूतावासावर अंधाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

April 7, 2026 by admin Leave a Comment

तुर्कीची राजधानी इस्तांबुलमध्ये इज्रायलच्या दूतावासाजवळ अंधाधुंद गोळीबार झाला आहे. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दूतावास इस्तांबुलच्या बेसिक्टास भागात आहे. सध्या हे स्पष्ट झालेले नाही की, हल्ला दूतावासाला लक्ष्य करून करण्यात आला होता की इतर कोणत्या गोष्टीला लक्ष्य करण्यात आले होते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा दूतावास किमान दोन वर्षांपासून बंद आहे. […]

Filed Under: Latest News

‘या’ ट्रिक्सच्या मदतीने काही मिनिटांत स्वच्छ होईल स्वंयपाकघरातील चिमणीपासून ते टाईल्सपर्यंत चिवट तेलकटपणा

April 7, 2026 by admin Leave a Comment

स्वयंपाकघरातील चिमणी तसेच टाईल्सवरील तेलकट व चिवटपणा काढण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कारण स्वयंपाक करताना गॅसच्या अवतीभोवती मसाल्याचे, तेलाचे अनेक चिवट पिवळे डाग दिसू लागतात आणि हे डाग सहज साफ करता येत नाही. पण अशावेळेस एखादा सोपा, प्रभावी व कमी खर्चाचा उपाय शोधत असाल, तर या किचन हॅक्स अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. या सोप्या टिप्सचे […]

Filed Under: Latest News

दुसरा चांगला नवरा मिळावा म्हणून महिलेचं पोटच्या गोळ्यासोबत भयंकर कांड, सिमेंटच्या ओट्यावरच… त्या घटनेनं पुणे हादरलं

April 7, 2026 by admin Leave a Comment

राज्यात गेल्या काही काळापासून गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या असून पुण्यातील शिरूर येथे तर मनाचा थरकाप उडवणारी भयानक घटना घडली आहे. देवाचं दुसरं स्वरूप मानल्या जाणाऱ्या आईने, आपल्या पोटच्या गोळ्याची, अवघ्या 11 महिन्यांच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दुसरा चांगला नवरा करायचा म्हणून 11 महिन्याच्या बाळाचा आईनेच खून केला. शिरूर तालुक्यात घडलेल्या या दुर्दैवी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 6
  • Page 7
  • Page 8
  • Page 9
  • Page 10
  • Interim pages omitted …
  • Page 196
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?
  • सोन्याच्या कणांना वाहून नेणारी नदी, जिने लोकांना केले मालामाल…
  • Devendra Fadnavis | राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
  • बदनामीच्या भीतीने गायकाने स्वतःच्या गाण्याला दिलं नाही नाव, पण रिलीज होताच ठरलं सुपरहिट, आजही गाणं प्रचंड हिट
  • काही क्षणातच साफ होईल फ्रिजवरचे चिवट डाग आणि निघून जाईल कुबट वास फक्त ‘या’ एका गोष्टीने करा स्वच्छ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in