साखरेचे दर सध्या प्रचंड वाढल्याने ऐन सणासुदीत साखर सर्वसामान्यांना कडू झाली आहे. साखरेचे भाव ७० रुपयांवर पोहचले आहेत. सरकारने यामागे इथेनॉलचे धोरण जबाबदार नसून काळाबाजार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर आता सहकार मंत्र्यांनी याबाबत एक जालीम उपाय सांगितला आहे. साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकार एकीकडे साखर आयात करण्याचा विचार करत असताना सहकार मंत्र्यांनी चांगला उपाय सुचवला […]
Latest News
आई गेल्यानंतर तिच्या हातचं शेवटचं जेवण 5 वर्षे फ्रीजरमध्ये ठेवलं, नंतर ते खाताच वडील आणि मुलगी…
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर तिची एखादी छोटीशी वस्तूही मोठी आठवण बनते. जपानमधील मिझुकी तकाराया आणि त्यांच्या वडिलांनीही आईच्या आठवणीची अशीच एक अनोखी निशाणी तब्बल पाच वर्षे जपून ठेवली. आईने कुटुंबासाठी प्रेमाने बनवलेली ‘बुता नो काकुनी’ ही पारंपरिक जपानी पोर्क डिश त्यांनी पाच वर्षे फ्रीजरमध्ये सुरक्षित ठेवली. मिळालेल्या माहितीनुसार, ही डिश बनवल्यानंतर अवघ्या काही तासांत मिझुकी […]
केंद्र सरकारकडून गॅस सिलिंडरबाबत मोठे निर्देश जारी, आता… वाचा तुम्हाला कोणता नियम पाळावा लागणार?
केंद्र सरकारने देशातील स्वयंपाकाच्या गॅस म्हणजेच LPG सिलिंडरबाबत मोठे निर्देश जारी केले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना LPG सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे पुरवठा होणाऱ्या नॅचरल गॅस म्हणजेच PNGच्या वापराला वेगाने प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. यामागील उद्देश LPGवरील अवलंबित्व कमी करून गॅस पुरवठा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि डिजिटल करणे हा असल्याचे सरकारने स्पष्ट केले […]
साखरेच्या किंमतीत प्रचंड वाढ, आता सर्वसामान्यांना चांगला पर्याय कोणता? मध की खजूर?
देशात साखरेच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सणासुदीआधीच साखरेच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे ऊसाच्या पिकाचं नुकसान झाल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. साखर महागल्याने बाजारात चहाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. आता सर्वसामान्यांना पर्याय म्हणून साखरेऐवजी गूळ, मध आणि खजूराचा पर्याय योग्य ठरू शकतो. या तिन्ही पर्यायाविषयी जाणून घ्या गूळ : साखरेपेक्षा गुळावर […]
Khavdya Dongar Case : मृत्युआधी संगीता चांदगुडे यांचे हादरवणारे आरोप, नणंद नेहमी…तो व्हिडीओ समोर आल्याने खळबळ!
Khavdya Dongar Case : छत्रपती संभाजीनगरात खवड्या डोंगरावरून उडी मारल्याने संपूर्ण चांदगुडे कुटुंब संपून गेले. वडील आणि मुलामध्ये वाद असल्याने या वादाचा शेवट मृत्यूवर झाला. या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयफोनच्या हप्त्यांमुळे कुणाल त्याच्या वडिलांसोबत वाद घालत होता, असे सांगितले जात होते. परंतु नंतर मात्र या घटनेला कौटुंबिक वादाची किनार आहे, […]
Khavdya Dongar : कुणाल चांदगुडेची मावशी प्रचंड संतापली, व्हिडिओ पाहून रागात…पल्लवी पाटील यांची हात जोडून विनंती
ज्ञानेश्वर लोंढे : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एकुलत्या एक मुलाला वाचवताना बापाचा दुर्दैवी मृत्यू झाला. लेक-नवऱ्याचा डोळ्यासमोर अंत पाहून संगीतानेही मृत्यूला कवटाळलं. अवघ्या पाच सेकंदात संपूर्ण चांदगुडे कुटुंबाचा शेवट झाला. आता त्यांच्या घरात फक्त एक पाळीव कुत्रा उरला आहे. चांदगुडे कुटुंबाच्या नातेवाईकांनी त्यांचा अंत्यविधी आणि राख सावडली. आता […]